दिवाळी म्हटले की फराळाच्या वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल असते. मात्र हा फराळ आपापल्या प्रकृतीला लक्षात घेऊन केला तर किमान त्यानंतर होणारे त्रास शक्य तितके दूर ठेवण्यास मदत होईल.
1) वात: अनारसे, शंकरपाळे, घेवर, ओल्या नारळाच्या करंज्या, दुधापासून घरीच बनवलेले गोड पदार्थ, रवा/ गव्हाचे पीठ/ डिंक यांचे लाडू इ.
2) पित्त: ओल्या वा सुक्या नारळाच्या करंज्या, रवा/ मिश्र डाळी/ मूग यांचे लाडू, अनारसे, शंकरपाळे इ.
3) कफ: शेव, चिवडा, कडबोळी, तिखट शंकरपाळे, (बेसनाऐवजी मुगाच्या डाळीचे पीठ वापरावे)
हे पदार्थ तारतम्याने घ्यावे इतकीच अपेक्षा आहे. थोड्क्यात; वातप्रकृतीच्या व्यक्तीला कडबोळी आवडत असली, तरी त्यांनी ती वातप्रकृतीला चालणाऱ्या पदार्थांच्या तुलनेत कमी प्रमाणात खावीत; खाऊच नये असा अर्थ नाही. आपली प्रकृती कोणती आहे हे आपल्या जवळच्या वैद्यांकडून जाणून घ्यावे.
(सोशल मीडियावरून साभार)
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…