कोलेस्ट्रॉलमध्ये खजूर-लसूण खाण्याचे फायदे
खजूर हाय बीपीच्या रूग्णांसाठी फार चांगलं असतं. कारण यात पोटॅशिअमचं प्रमाण अधिक असतं आणि सोडिअमचं प्रमाण कमी असतं. तसेच खजूरमधील फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. याने वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोका कमी होतो. तसेच यातील अॅंटी ऑक्सिडेंटने शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात.
कच्चा लसूण खाल्ल्याने काय होत
लसणामध्ये ब्लड प्रेशर कंट्रोल करणारे अनेक गुण असतात. त्यामुळे आयुर्वेद डॉक्टरांनी कच्चा लसूण खाण्याचा सल्ला दिला आहे. कच्चा लसूण खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर आतून साफ होतं. अशात शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल दूर करण्यासही लसणाने खूप फायदा मिळतो.
खजूर आणि लसूण खाण्याची पद्धत
जर तुम्ही बीपी आणि कोलेस्ट्रॉलचे रूग्ण असाल तर २१ दिवस रोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणाच्या अर्ध्या तास आधी एका खजुरामध्ये एक लसणाची कळी टाकून खावी. त्यासाठी आधी खजुरातील बी काढावी.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…