आरोग्य

किडनी खराब होण्यासाठी कारणीभूत ठरतात या गोष्टी

किडनी शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. पण आपल्याचा काही चुकीच्या सवयींमुळे किडनीचं काम मंदावतं. ज्यामुळे अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो, अशात आपल्या आहारावर तुम्ही लक्ष देण्याची फार गरज असते. जर तुमच्याच चुकांमुळे दोन्ही किडनी खराब झाल्यावर जीवही जाऊ शकतो. त्यामुळे काही पदार्थ आहारातून लगेच दूर केले पाहिजे, असे काही पदार्थ असतात जे किडन्यांना लवकर म्हातारं करतात. चला जाणून घेऊ किडनी चांगल्या ठेवण्यासाठी काय खाणं टाळलं पाहिजे.

सोडा कमी प्या:- सोडा किडनीला नुकसान पोहोचवण्याचं काम करतो आणि याने किडनी कमजोर होतात, त्यामुळे सोड्याचं सेवन करणं टाळलं पाहिजे. याचं जर तुम्ही नियमित आणि जास्त सेवन करत असाल तर मग तुमच्या किडनी लवकर खराब होऊन तुमच्या समस्या वाढू शकतात.

एवोकाडो फळ खाऊ नका:- एवोकाडो फळाचे शरीराला अनेक फायदे मिळतात. पण यापासून काही लोकांना नुकसानही होऊ शकतं. ज्यांना किडनीची काही समस्या आहे त्यांनी हे फळ अजिबात खाऊ नये. कारण यात पोटॅशिअम खूप जास्त असतं. जे किडनीला नुकसान पोहोचवू शकतं.

तळलेले पदार्थ टाळा:- तळलेले पदार्थ आपल्या शरीरासाठी फार नुकसानकारक ठरतात. आजकाल जास्तीत जास्त लोक बाहेरचे तळलेले पदार्थ खूप खातात. पण तळलेल्या पदार्थांमुळे आरोग्य खूप जास्त बिघडू शकतं. रोज तळलेले पदार्थ खाल्ले तर किडनी खराब होऊ शकते.

पिझ्झा खाणं टाळा:- पिझ्झा खाणं सगळ्यांनाच आवडतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, पिझ्झा खाणं आरोग्यासाठी फार नुकसानकारक आहे. पिझ्झा खाल्ल्याने तुमच्या किडनी खराब होऊ शकतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago