दूध:- कारले किंवा त्याचा रस प्यायल्यानंतर दूध पिऊ नये. यामुळे शरीराची मोठी हानी होते. कारलं खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने छातीत जळजळ होऊ शकते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
आंबा:- लोकांना आंबा खायला खूप आवडतो. कारल्याच्या भाजीबरोबर खात असाल तर थांबा. यामुळे ॲसिडिटी, छातीत जळजळ, मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
मुळा:- मुळा आणि कारले एकत्र खाऊ नये. यामुळे पोटाचे विकार वाढू शकतात. शिवाय पचनक्रियाही बिघडू शकते.
दही:- कारलं आणि दही शक्यतो एकत्र खाणं टाळावं. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने त्वचेची ऍलर्जी होऊ शकते. शरीरावर पुरळ तयार होऊ शकतात.
(सोशल मीडियावरून साभार)
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…