आरोग्य

महिलांनो रुटीन चेकअप टाळताय, जाणून घ्या कोणते आजार होऊ शकतात…

स्वास्थ्य चांगलं म्हणजे सगळंच चांगलं. शरीराची काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. अनेकदा आपण एखाद्या लक्षणाकडे दुर्लक्ष करतो. पण तसे करणे चांगले नाही. महिलांना त्याच्या तब्येतीची काळजी जास्त घ्यावी लागते.

प्रत्येकानीच रूटीन चेकअप करायला हवं. आजारपण सांगून येत नाही. त्याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते.

काही त्रास आहेत जे महिलांना होण्याची शक्यता जास्त आहे.

हे आजार कोणते आहेत ते जाणून घेऊया

1) हृदयाचे विकार: महिलांमध्ये सर्वात जास्त मृत्युचे कारण हृदय विकार आहे. त्यामुळे छातीचे दुखणे दुर्लक्षित करू नका.

2) थायरॉइड: महिलांमध्ये स्थुलतेचे मुख्य कारण म्हणजे थायरॉइडच्या समस्या. योग्य आहार घ्या.

3) मानसिक आरोग्य: महिलांमध्ये एंग्झाइटीचे प्रमाण जास्त असते. मानसिक आरोग्य सांभाळणे महत्त्वाचे आहे. अति विचार करणे बंद करा.

4) ऑस्टियोपोरोसिस: महिलांच्या हाडाची मजबुती लवकर कमी होते. चालण्यापासूनचं दुखणं सुरू होतं. पौष्टिक आहार घ्यावा.

5) प्रजननसंस्थेचे आजार: पीसीओडी, पाळीचे त्रास आदी समस्यांच्या संख्येत वाढ होत आहे. स्त्रीरोगतज्ज्ञांशी ३ महिन्यांतून एकदा तरी भेटणे गरजेचे आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

9 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

13 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

13 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

13 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

13 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

14 तास ago