महाराष्ट्र

विधान भवनातील हिरकणी कक्षची नीलम गोऱ्हेनी केली पाहणी…

मुंबई: नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांनी काल डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी संपर्क साधून हिरकणी कक्ष व्यवस्थित नसल्याबद्दल माहिती दिली. यावर तात्काळ विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी संपर्क साधून याबाबत योग्य कार्यवाही करण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी सूचित केले. यावर राज्य सरकारने तातडीने कार्यवाही करत पहिल्या मजल्यावर या अद्ययावत कक्षाची उभारणी केली.

आज त्याची पाहणी या सर्व मान्यवरांनी केली. यावेळी बोलताना, विधिमंडळात पूर्वी असलेले नियम नियम समितीच्या माध्यमातून बदलून प्रसूतीसाठी महिला आमदारांनाही तीन महिन्यांची रजा मिळण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली. आ. सरोज अहिरे यांनी नीलम ताई आणि राज्य सरकारच्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले. अशी सुविधा राज्यात सर्वत्र व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न, पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीच्या हातात चारचाकी; धडक बसल्याने एकाचा मृत्यू

शिक्रापुर (योगेश शेंडगे) सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन एका बड्या…

23 तास ago

बापरे! पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; मतमोजणीपूर्वी बदली करा…

निवडणूक आयोगाला पत्र; प्रांताधिकाऱ्यांच्या आरोपाने जिल्हयात मोठी खळबळ! शिरूर (अरुणकुमार मोटे): पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे…

2 दिवस ago

शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरीकांचे प्रश्नचिन्ह लागले ऊमटू…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यासह बेट भागात गेल्या दोन वर्षापासून विद्युत रोहीत्र चोरीचे सत्र सातत्याने…

2 दिवस ago

कारेगाव येथे मोटार सायकलची तोडफोड करुन दहशत करणा-या सहा आरोपीना रांजणगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कारेगाव (तेजस फडके) कारेगाव येथे दि 27 मे 2024 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास आय.टि.…

2 दिवस ago

Video; पारोडी गावातील आरोग्यवर्धीनी उपकेंद्राला कायमच टाळं ; रुग्णालय वारंवार बंद तर डॉक्टर सतत गैरहजर…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील पारोडी येथील सरकारी आरोग्य उपकेंद्र कायमच बंद अवस्थेत आढळून येत…

3 दिवस ago

शिरुर; वाळूमाफिया आणि माती चोरांसाठी हवेलीतील बड्या नेत्याचा महसूल व पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव…?

शिंदोडी (तेजस फडके) सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन एका बड्या…

3 दिवस ago