राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेसची ३० उमेदवारांची तिसरी व अंतिम यादी जाहीर; राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार निवडणूक रिंगणात

9४ उमेदवारांमध्ये ५२ लाडक्या बहिणी निवडणूक रिंगणात नशीब आजमावणार; लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी…

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज ३० उमेदवारांची तिसरी आणि अंतिम यादी जाहीर केली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईमध्ये एकूण ९४ जागांवर उमेदवार उभे केले असून पूर्ण ताकदीने व क्षमतेने यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक रिंगणात उतरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज तिसरी व अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये

१) मुरारी बच्चनचंद्र झा (२३)

२) सुरेंद्र लांडगे (२६)

३) मयुरी महेश स्वामी (३८)

४) सुमन इंद्रजीत सिंग (३९)

५) भक्ती नाथन चेट्टी (४७)

६) राकेश कोहल्हो (५९)

७) आफरीन तोले (६१)

८) मालीकचंद यादव (६३)

९) ट्विंकल परमार (७९)

१०) सुरेखा सरोदे (८३)

११) प्रविणा सावंत (८८)

१२) संदीप उधारकर (८७)

१३) झाहीद खान (१०२)

१४) रश्मी मालुसरे (९४)

१५) सौरभ साठे (१४१)

१६) भारती बावदाने (१२३)

१७) वर्षा तुळसकर (१५८)

१८) निखिल भिलये (१४९)

१९) संतोष गवळी (१६२)

२०) प्रदीप पोखरकर (१६०)

२१) राजेश्री खाडे (१८३)

२२) शबाना खान (१७४)

२३) खुशी नंदपल्ली (१८८)

२४) अरुणा खंदारे (१८६)

२५) अभिजीत नागवेकर (१९३)

२६) आशा भालेकर (१८९)

२७) निलम कांबळे (१९६)

२८) पूजा पवार (१९४)

२९) सौरभ पेडणेकर (२०७)

३०) रामवचन मुराई (२०६)

आदींचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी ९४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून यामध्ये ५२ लाडक्या बहिणींचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने लाडक्या बहिणींना निवडणूक रिंगणात उतरवल्याने त्यांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

4 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

8 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

8 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

8 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

8 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

8 तास ago