शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी दिव्यांग मंत्रालय स्थापन करणार असल्याची घोषणा केल्याने आज दुपारी 12 च्या दरम्यान शिरुर येथील पंचायत समितीच्या दिव्यांग कक्षा समोर ढोल, ताशांच्या गजरात लाडू शिरुर तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी जल्लोष केला.
यावेळी प्रहार संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष शरद जाधव, पुणे जिल्हा महिलाध्यक्षा अनिता कदम, जिल्हा महिला उपाध्यक्षा उज्वला गाडेकर, जिल्हा कार्याध्यक्षा सुप्रिया लोखंडे, शिरुर तालुकाध्यक्ष अॅड राहुल वाळके, शिरुर तालुका महिलाध्यक्षा ज्योती हिवरे, महिला शहरध्यक्षा नयना परदेशीं, शहर अध्यक्ष मनिष सोनवणे, गणेश कचरे, संभाजी नवले, नारायण नवले, खंडेराव गोरडे, माया फलके, विभाग प्रमुख कुंडलिक वायकुळे, गेनू जाधव, रामदास गव्हाणे, वंदना शिरतोडे, रेश्मा कडलक, वंदना रामगुडे, दादाभाऊ निचित अशोक बोरकर, विजय काटे, कैलास पवार, मोहन चव्हाण, पूजा भगत, राजा चव्हाण, जितेंद्र भगत,हनुमंत गाडेकर, दुर्गम खैरे तसेच शिरुर तालुक्यातील बहुसंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…