शिरूर तालुका

वाबळेवाडीच्या धर्तीवर आदर्श पऱ्हाडवाडी शाळा

यात्रेतील अनाठायी खर्च शाळेसाठी वापरण्याचा स्तुत्य उपक्रम

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पऱ्हाडवाडी या शाळेच्या विकासासाठी गावातील यात्रा उत्सवातील अनाठायी खर्च वाचवून शाळेसाठी मदत करण्यात येत असल्याचे देशात गाजलेल्या आंतरराष्ट्रीय वाबळेवाडी शाळेच्या धर्तीवर पऱ्हाडवाडी शाळा उभी आहे.

केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळा हि अशी असावी मराठी शाळा, घडवी विद्यार्थ्यांचा भक्कम पाया या वाक्या प्रमाणे शाळा घडत आहे. गावातील यात्रा उत्सव यातील अनाठायी खर्च वाचवून तो शाळेच्या सुविधांसाठी खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा निर्णय सर्वांसाठी आदर्शवत असून शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली थिटे व शिक्षीका मनिषा साकोरे यांचे काम आदर्शवत आहे. इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत असणाऱ्या या शाळेचा पट ३२ आहे. शाळाच आपल्याला घडवते आपल्या मुलांना शिक्षण देते या भावनेतून येथील सर्व नागरिक शाळेच्या विकासासाठी कटीबद्ध असतात.

सध्या गावातील यात्रा उत्सव यांवर होणारा अनाठायी खर्च शाळेसाठी खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून सद्यस्थितीत शाळा, दर्जेदार शिक्षण, शाळांची माध्यमे, शाळांचे बोर्ड (सी.बी.एस.सी, आय.सी.एस्.सी, स्टेट बोर्ड) शाळांमधील भौतिक सुविधा यांवर बराच उहापोह सुरु आहे आणि त्यांच्यात स्पर्धाही सुरू आहे. मात्र ग्रामीण भागात गावा गावात जिल्हा परिषद शाळा हा एकमेव पर्याय असल्याने दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी पालक प्रयत्न करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

17 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago