शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरातील विद्याधाम प्राथमिक शाळा येथील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी सर्वज्ञ राम पवार हा राष्ट्रीय गुणवंत शोध परिक्षेत (NSSE) 200 पैकी 192 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याला वर्गशिक्षिका कांचन शिंदे, आई वैशाली पवार, वडील राम पवार सर यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्वज्ञच्या या यशाचे शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच आबासाहेब जगताप (सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ)अहमदनगर, जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेचे माजी चेअरमन संतोष गायकवाड, माजी चेअरमन शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, विद्यमान चेअरमन संदिपजी मोटे, प्रवीण ठुबे (शिक्षक नेते), चंद्रकांत रायकर, सतीश खोपकर, नानासाहेब धुमाळ, भालेराव, गणेश कोहकडे, नंदाकिनी पवार, ज्योती कोहकडे, सुवर्णा धुमाळ आदींनी अभिनंदन केले.
सकपाळ यांच्या निरर्थक आणि बिनबुडाच्या आरोपांवर खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा जोरदार घणाघात मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील कोंढापुरी येथे आज बुधवार (दि २१) रोजी सकाळी सातच्या सुमारास…
श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) घोड धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गेल्या पाच वर्षांपासून रात्रंदिवस बेकायदशीर वाळू उपसा सुरु असून,…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथील राजहंस लॉजमध्ये महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची…
मुंबई: राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. गोरेगाव येथील…
धाराशिव जिल्ह्यातील पाणी, चारा टंचाईवर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश धाराशिव: जिल्ह्यातील…