msn
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या राजकिय घडामोडीवर शिरूर शहरामध्ये मनसेच्या वतीने संतापाची एक सही व लोकांचे मत यासाठी आज दि.८ जुलै रोजी सकाळी ११ वा. हुतात्मा स्मारक शिरुर येथे सहीची मोहीम हा कार्यक्रम चालू केला आहे.
या मोहीमेला शिरूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी होत असताना दिसून येत होते. आपली एक संतापाची सही करुन आपले मत सुज्ञ नागरिकांनी सहीद्वारे मांडले आहे. एक सही संतापाची या मनसेच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती रविंद्र ऊर्फ बापू सानप, राजेंद्र क्षीरसागर, गणेश खोले, अनिल बांडे, दिलीप मैड यांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या एक सही संतापाची या मोहिमेचे नियोजन मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, मनसेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे, जनहितचे शहराध्यक्ष रवी लेंडे, विधी तालुकाध्यक्ष आदित्य मैड यांनी केले. या वेळी संदिप कडेकर, मनसे महिला आघाडीच्या डॉ. वैशाली साखरे, शारदा भुजबळ, स्वप्निल माळवे, तारुआक्का पठारे, रमणलालजी भंडारी, बंडू दुधाणे, चंद्रकांत जाधव, सुमेध डोंगरे, संदीप ओव्हळ, मंगेश कांबळे व मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मनसैनिक उपस्थित होते.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…