sonesangvi-school
शिरूर (नितीन थोरात) : सन 2025 -26 या शैक्षणिक वर्षात झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. या परीक्षेत 90 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तीन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
शाळेतील इयत्ता ५ वीतील अनुक्रमे श्रुती आबासाहेब बोऱ्हाडे 256 गुण, श्रेया रतन शेळके 254 गुण, आदर्श उल्हास डांगे 238 गुण तसेच ईश्वरी विकास डांगे 234 गुण मिळाले आहेत. 220 गुणांच्या पुढे आठ विद्यार्थी आहेत व 200 गुणांच्या च्या पुढे पंधरा विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका विजया गुलाबराव तळोले यांनी मार्गदर्शन केले आहे.
शिष्यवृत्तीच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक नामदेव बाबुराव गायकवाड यांनी सर्व गुणवंताचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच केंद्रप्रमुख श्री. पाटील, विस्तार अधिकारी श्री. खोडदे व गटशिक्षणाधिकारी श्री. कोकणे तसेच सोने सांगवीगावच्या आदर्श सरपंच रेखाताई काळे, शिवसेना तालुकाप्रमुख मल्हारी काळे शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष शरद काळे उपाध्यक्ष विजय बोऱ्हाडे विद्यमान शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष डांगे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
अकरावी प्रवेशाची नवी संधी; 16 जुलैपासून पुढील फेरी, सुधारित वेळापत्रक जाहीर
शिरूरमध्ये गट सचिवांचा स्नेहमेळावा; सेवानिवृत्तांचा गौरव
हृदयद्रावक! शिरूर बायपासवर लुटारूंच्या तावडीतून वाचला जीव अन् पुढे नियतीचा क्रूर खेळ…
शिरूर तालुक्यात खोकल्याचे औषध समजून तणनाशक प्राशन; महिलेचा मृत्यू…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…
आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…
आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…
नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…