शिरूर तालुका

पोरींनो बाप आभाळ आहे ते कुठेही झुकता कामा नये…

कोरेगाव भीमा: ‘चित्रपटातले नाही तर वास्तवातील कल्पना चावला, फातिमा शेख आणि पीटी उषा यांच्यासारखे आदर्श जोपर्यंत मुली मानत नाहीत तोपर्यंत मुलींची मानसिकता कणखर आणि वास्तववादी होणार नाही. यासाठी शाळेतील शिक्षकांपासून पालकांनी आणि आता समाजानेही मुला-मुलींसाठीचे आदर्श वास्तव जगाला देण्याची गरज आहे,’ असे मत व्याख्याते वसंत हंकारे यांनी सणसवाडी (ता. शिरूर) येथे व्यक्त केले.

यावेळी व्याख्याते वसंत हंकारे यांनी मुलींना बाप नावाचं रसायन आयुष्यभर तुम्हाला सुखी करण्यासाठी संघर्ष करत असते, त्याच्या संघर्षाची माती होऊ द्यायची नाही पोरींनो बाप आभाळ आहे ते कुठेही झुकता कामा नये अशी विविध भावनिक, प्रेरणादायी उदाहरणे देऊन उपस्थितांचे डोळे पाणावले तर कधी खळखळून हसवत प्रबोधन केले. स्थानिक, देश-विदेशातील अनेक घटना-घडामोडींचाआढावा घेत कुटुंब व्यवस्थेतील बदलांचाही मागोवा हंकारे यांनी या वेळी घेतला.

कार्यक्रमाला सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, संस्थाध्यक्ष रंगनाथ हरगुडे, सचिव बाबासाहेब साठे, माजी सरपंच सुनंदा दरेकर, अॅड. विजयराज दरेकर, राजेंद्र दरेकर, रूपाली दरेकर, अनिल दरेकर, सतीश दरेकर, चंद्रकांत दरेकर, बाळासाहेब दरेकर, नवनाथ हरगुडे, किरण हरगुडे, नूतन हरगुडे, सारीका हरगुडे, वैशाली दरेकर, गणेश दरेकर, रामदास दरेकर, विकास दरेकर, अमित दरेकर, सागर हरगुडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते.

रोहित पवार यांना तळेगाव ढमढेरेमध्ये थांबू दिले नाही; कारण…

शिरूर तालुक्यात मुलाच्या निधनाने वडिलांची नैराश्यातून आत्महत्या…

शिरुर-रामलिंग रस्त्यावर दुचाकीला धडक; महाविद्यालयीन युवती ठार….

‘स्वच्छ करुया कारेगाव’ म्हणत कारेगाव ग्रामपंचायतचे सांडपाणी थेट पुणे-नगर महामार्गांवर…

शिरूर तालुक्यात बिबट्या आणि शेतकऱ्यामध्ये झाली झटापट…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

2 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

4 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago