शिरूर तालुका

अशोक पवार यांना मंत्री करण्यासाठी रिपब्लिकन जनशक्ती मैदानात…

शिरूर (तेजस फडके): महाविकास आघाडीचे शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अशोक पवार यांना आमदार व मंत्री करण्यासाठी रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष माऊली भोसले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिरूर-हवेलीच्या प्रचारात व पाठिंबा देऊन उतरले आहेत.

रिपब्लिकन जनशक्ती पक्षाच्या वतीने पक्षाध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक अर्जुनराव डांगळे, प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांच्या आदेशावरून पुणे जिल्हाध्यक्ष माऊली उर्फ किसन रामा भोसले यांनी पत्राद्वारे जाहीर पाठिंबा दिला आहे. रिपब्लिकन जनशक्ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर गेली बारा वर्षे युतीमध्ये असून महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे.

अशोक पवार हे सर्वसामान्यांच्या प्रश्नावर अतिशय चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व असून, त्यांनी शिरूर-हवेली मध्ये जनतेच्या हिताची अनेक कामे केले आहेत. सामान्य माणसांच्या प्रश्नांना त्यांनी न्याय दिलेला आहे. शिरूर-हवेली मतदारसंघातून निश्चितपणे विजय होणार असून, त्या विजयामध्ये रिपब्लिकन जनशक्ती आपला खारीचा वाटा विजयाचा उचलणारा आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक बाप्पु पवार यांना नागरिक निवडून देतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही. शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातून अशोक पवार विजयी झाल्यास ते सामान्य माणसांच्या प्रश्नांना निश्चितपणे न्याय देतील तसेच विधानसभा मतदारसंघातील सर्व जाती धर्माच्या घटकांना बरोबर घेऊन विकास करतील याचा विश्वास असल्यामुळे त्यांना रिपब्लिकन जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे.

Live Video: शरद पवार यांनी वडगाव रासाई येथे अजित पवार यांची केली नक्क्ल…

Live Video : आघाडी सरकार आल्यास कारखाना सुरू करणार : शरद पवार

Live Video: दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी केली, गद्दारांना सुट्टी नाही, त्यांना पराभूत करा: शरद पवार

अशोक पवार यांना मिळत असलेल्या प्रतिसादाची विरोधकांनी घेतली धास्ती…

शिरुर-हवेलीत अशोक पवार यांच्या विरोधात ‘मलिदा गँग’ मैदानात…

निष्ठावंत विरूद्ध गद्दार अशीच सध्याची निवडणूक : अशोक पवार

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण; पाहा संबंधित Video…

काही लोकं म्हणाले बापू त्या पोरांना माफ करा, अरे काय चाललंय, हा प्रकार काय? : अशोक पवार

आमदार अशोक पवार यांच्या मुलाच्या प्रकरणात वाघोली कनेक्शन?

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण अन् खंडणी…

शरद पवार यांच्याशी निष्ठा ठेवल्याने कुटुंबाला, ‘घोडगंगा’ला त्रास : अशोक पवार

Video: अशोक पवार झाले भावुक; उपस्थितही गहिवरले…

शिरुर-हवेलीत अशोक पवारांची प्रचारात आघाडी अन महायुतीत मात्र बिघाडी…?

शिरूरमधील काँग्रेस अशोक पवार यांच्याच पाठीशी; कार्यकर्त्यांचा निर्धार…

घोडगंगा कारखान्याच्या कर्जावरून अशोक पवारांचे थेट अजित पवारांना चॅलेंज…

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

Loading ...
शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

22 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

22 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

23 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago