स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापनदिन विविध उपक्रम राबवून साजरा 

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथे स्वातंत्र्याचा वर्धापनदिन विविध नावीन्यपुर्ण उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. श्री गुरुदेव दत्त विदयालयातील व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. ग्रामपंचायत कार्यालयाला समोर ध्वजारोहण सरपंच शुभांगी पडवळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचप्रण शपथ घेण्यात आली. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती घेऊन ग्रामपंचायत ने […]

अधिक वाचा..

नाना शंकरशेट यांची १५८ वी पुण्यतिथी महानगरपालिकेत साजरी

मुंबई: नामदार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांच्या १५८ व्या पुण्यतिथीनिमित्त महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे यांनी आज (दि. ३१) रोजी पुष्पहार अर्पण करुन महानगरपालिके तर्फे अभिवादन केले. यावेळी महानगरपालिका उपसचिव रसिका देसाई, अखिल भारतीय दैवज्ञ समाजउन्नोती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, उपाध्यक्ष […]

अधिक वाचा..

पन्नास वर्षे पायी वारी करणाऱ्या बाळासाहेब फराटे यांचा ‘वारी सुवर्ण सोहळा’ मोठ्या उत्साहात साजरा

वयाच्या बाराव्या वर्षापासून आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणारे बाळासाहेब फराटे यांनी केली पन्नास वेळा पायी वारी  शिरूर (तेजस फडके): मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील अखंड पन्नास वर्षे पंढरीची पायी वारी करणाऱ्या बाळासाहेब आत्माराम फराटे (नाना) यांची आंळदी ते पंढरपूर सलग पन्नास वर्ष परिपूर्ण वारीचे औचित्य साधुन ” वारी सुवर्ण सोहळा ” मोठ्या उत्साहाच्या वातावरणात […]

अधिक वाचा..

अजितदादा पवारांचा वाढदिवस राज्यात ‘अजित उत्सव’ म्हणून साजरा करणार; सुनील तटकरे

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने २२ ते ३१ जुलै हा सप्ताह ‘अजित उत्सव’ या नावाने संबंध महाराष्ट्रात साजरा केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातील शेतकरी पेरण्या न झाल्याने संकटात आहे याची जाणीव असल्याचे अगोदरच स्पष्ट […]

अधिक वाचा..

शिरुर येथील बालाजी विश्व विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

शिरुर (तेजस फडके): आपलं जीवन समृद्ध करायच असेल तसेच शरीर संपत्ती वाढवायची असेल आणि आजारांपासून बचाव करायचा असेल तर व्यायामाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन शिरुर येथील बालाजी विश्व विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक म्हसवडे यांनी केले. तसेच आरोग्यासाठी व्यायामाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देत योगदिनाचे औचित्य साधत (दि 21) रोजी स्वतः योगाचे प्रात्यक्षिक मुलांना करुन दाखविले. यामध्ये उभे […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी

शिरुर (किरण पिंगळे): वडाच्या झाडाला अक्षय वृक्ष असे म्हणतात, म्हणजेच ज्याचा क्षय होत नाही असे वडाचे झाड हे वाढतच जाते. त्याच्या पारंब्याही विस्तारात असतात. वडाच्या झाडाला हजारो वर्ष आयुष्य असते. वडाच्या पानाचे, फुलाचे, आणि पारंब्या चे खुप महत्व आहे. वडाचे झाड हे सर्वात जास्त ऑक्सिजन वातावरणात सोडत असते तसेच हवा शुद्ध ठेवण्याचे काम हे झाड […]

अधिक वाचा..

शिक्रापुरातील कुटुंब मनालीला तर चोरट्यांचा घरावर डल्ला

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण रोडलगत असलेले कुटुंब कुलूमनाली शिमला येथे फिरायला गेलेले असताना चोरट्यांनी बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून बंगल्यातील सोन्या चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा साडे आठ लाखांचा ऐवज चोरून नेला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 4 अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील येथील सुभाष धुमाळ […]

अधिक वाचा..

श्री क्षेत्र वढु बुद्रुकमध्ये संभाजी महाराजांची जयंती साजरी

मध्य रात्रीपासुन ज्योत नेण्यासाठी शंभूभक्तांची अनोखी गर्दि शिक्रापूर (शेरखान शेख): श्री. क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती अगदी साधेपणाने साजरी करण्यात असून आली असताना मध्य रात्रीपासुन ज्योत नेण्यासाठी विविध ठिकाणच्या शंभूभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दि केली होती. क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळावर  रात्रीपासूनच […]

अधिक वाचा..

शिरुर मध्ये संवादिनीच्या वतीने जागतिक पुस्तक दिन साजरा

शिरुर:- एक मंदिर बांधले म्हणजे एक हजार भिकारी तयार करणे आणि एक ग्रंथालय बांधणे म्हणजे लाखो विद्वान निर्माण करणे होय. जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जगायचे ते शिकवेल असे भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे असे […]

अधिक वाचा..

शिक्रापूरसह परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) सह जवळील कोरेगाव भिमा, सणसवाडी, तळेगाव ढमढेरे, पाबळ यांसह आदी गावांमध्ये रमजान ईद निमित्त सामुहिक नमाज पठन करत एकमेकांना शुभेच्छा देत एक आगळ्या वेगळ्या उत्साहात मुस्लिम धर्मियांचा मुख्य व पवित्र असा रमजान ईद सण साजरा करण्यात आला असून मुस्लिम बांधवांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) सह […]

अधिक वाचा..