morning

रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात टाकून प्या ‘ही’ एक गोष्ट, सकाळी काही मिनिटात साफ होईल पोट

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पचन तंत्र चांगलं राहणं खूप महत्वाचं असतं. जर पचन तंत्रात काही गडबड असेल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा…

1 वर्ष ago

सकाळी सकाळी उठल्यानंतर उदास वाटणे, चिंता वाटणे अति विचार येण्यामागे कोणती कारणे असू शकतात

1) बायोलॉजिक कारणे... शरीरातील स्ट्रेस हार्मोन अनेकदा तणाव नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा एक तास हा…

1 वर्ष ago

शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू कराव्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): सध्या राज्यातच उन्हाचा तडाका वाढला असून वाढत्या उन्हामुळे शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू कराव्यात…

1 वर्ष ago

सकाळी झोपेतून लवकर उठण्याचा सगळ्यात मोठा फायदा

वाढती स्पर्धा, कामाचा वाढता ताण, धावपळ, योग्य आहार न घेणे, चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आजकाल भरपूर लोकांना…

1 वर्ष ago

सकाळी चहाऐवजी एक ग्लास हळदीचं पाणी प्यायल्यास होणारे फायदे

दैनंदिन जीवनात आपल्याला आरोग्याच्या लहान-मोठ्या तक्रारी उद्भवत असतात. सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय आरोग्यासाठी फायद्याची असते. मात्र प्रत्यक्षात…

1 वर्ष ago

सकाळी रिकाम्या पोटी प्या मूग डाळीचं पाणी; जाणून घ्या कसं बनवायच

सामान्यपणे आजारापणात रूग्णांना, लहान मुलांना किंवा एनर्जी मिळवण्यासाठी तुरीची डाळीचं पाणी सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, अनेकांना हे माहीत…

1 वर्ष ago

सकाळी उठल्यानंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी काय कराव

सकाळ ही एक महत्त्वाची वेळ असते जेव्हा तुमचे शरीर विश्रांतीनंतर दिवसभर कार्य करण्यासाठी सक्रिय होते. तुमच्या सकाळच्या दिनचर्येत साध्या; पण…

1 वर्ष ago

थंडीच्या दिवसांत पचनशक्ती बिघडली? भल्या सकाळी करा ह्या गोष्टी

खाल्लेल्या पदार्थांचे नीट पचन न झाल्यास शरीराला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची कमतरता भासते. आपले शरीर पचन संस्थेवर आणि पचन क्रियेवर…

1 वर्ष ago

सकाळी पोट साफ होत नाही? फक्त २ पदार्थ पाण्यासोबत प्या आणि बघा जादू

ओवा आणि बडिशेप ही प्राचीन औषधी वनस्पती आहेत, ज्या पचनक्रियेसाठी वरदान मानल्या जातात. पोट साफ होण्याची समस्या, गॅस, ऍसिडिटी, आणि…

2 वर्षे ago

थंडीच्या दिवसांत पचनशक्तीत मजबुत ठेवण्यासाठी सकाळी करा या ५ गोष्टी

दिवसेंदिवस वातावरणातील गारवा वाढत चालला आहे. वाढत्या थंडीमुळे अनेकांना आरोग्याच्या लहान मोठ्या समस्यांना वरचेवर तोंड द्यावे लागते. या ऋतूमध्ये बहुतांश…

2 वर्षे ago