News

सर्व शासकीय कार्यालयात सर्वज्ञ ‘श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ साजरा करण्यात यावा, शिरुर तालुका महानुभाव परिषदेची मागणी

शिक्रापुर (योगेश शेंडगे) महाराष्ट्रातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये 'सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिन' ५ सप्टेंबर रोजी संस्थेत साजरा करण्यात यावा…

2 वर्षे ago

ब्रेकिंग; पत्रकार असल्याचे सांगुन खोट्या केसमध्ये अडकविण्याची भिती दाखवत खंडणीची मागणी, दोन जणांना अटक

कारेगाव (तेजस फडके) मुलीच्या छेडछाडीच्या आणि चोरीच्या खोट्या गुन्हयात अडकविण्याची भिती दाखवुन २५ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोन आरोपींना रांजणगाव…

2 वर्षे ago

शिक्रापुर वनपालांचा अजब कारभार, बिबट्याच्या हल्यात मृत्यू पावलेल्या कालवडीचा पंचनामा करण्यासाठी रेस्क्यू टिमला आदेश…?

शिरुर (तेजस फडके) निमगाव म्हाळुंगी (ता.शिरुर) येथील एका शेतकऱ्याच्या पाळीव कालवडीचा पहाटेच्या वेळी बिबट्याने हल्ला करुन फडशा पाडला. याबाबतची माहिती…

2 वर्षे ago

रांजणगाव गणपती येथे उद्यापासुन द्वारयात्रा सुरु; देवाच्या मुर्तीला थेट हात लाऊन दर्शन घेण्याची संधी

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) अष्टविनाकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव येथील महागणपतीची दरवर्षीप्रमाणे भाद्रपद द्वारयात्रेला उद्या (दि ४) सप्टेंबर पासुन…

2 वर्षे ago

शिरुर शहरातुन दोन महिला बेपत्ता; पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात मुली व महीला गायब होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. ओम रुद्र रेसिडेन्सी, रामलिंग रोड…

2 वर्षे ago

मांडवगण फराटा येथील श्री वाघेश्वर विद्याधाम योगासन स्पर्धेत घवघवीत यश

मांडवगण फराटा (संपत कारकुड) पुणे जिल्हा परिषद पुणे आणि जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय योगासन स्पर्धा…

2 वर्षे ago

शिरुर संवादिनी तर्फे ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ शाळेत ‘ओळख स्पर्शाची’ हा स्तुत्य उपक्रम

शिरुर (अरुणकुमार मोटे) आज (दि २) रोजी शिरुर येथील बाबुरावनगर येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी या शाळेत 'ज्ञानप्रबोधिनी प्रस्तुत' ओळख स्पर्शाची…

2 वर्षे ago

शिरुर ST बस स्थानकातील अस्वच्छ शौचालयाबाबत रामलिंग महिला उन्नतीचे निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषण

शिरुर (अरुणकुमार मोटे) रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शिरुर येथील ST आगारातील सुलभ शौचालय महिलांसाठी मोफत करावे तसेच…

2 वर्षे ago

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का?

मुंबई: राज्यातील प्रमुख शहारापैकी एक असलेल्या पुण्यामध्ये खळबळजनक घटना घडली आहे. शहरात भर चौकात गोळ्या घालून एकाची हत्या करण्यात आली…

2 वर्षे ago

मांडवगण फराटा इथं किरकोळ कारणावरुन जेष्ठ महिलेला शिवीगाळ व मारहाण करत दिली जिवे मारण्याची धमकी

शिंदोडी (तेजस फडके) शिरुरच्या पुर्व भागातील मांडवगण फराटा येथे एका ६० वर्षीय जेष्ठ महिलेला किरकोळ कारणावरुन शिवीगाळ व मारहाण करत…

2 वर्षे ago