इतर

श्रावण सोमवारी काय करावे आणि काय करु नये…

श्रावण सोमवारी काय करावे
१) या दिवशी उपवास ठेवावा आणि एकच वेळी जेवण ग्रहण करावे. दिवसभर उपवास ठेवून फक्त एकदाच मीठ-मुक्त अन्न खावे. उपवासाच्या वेळी फळ्यांचे सेवन करता येतं.
२) या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच माता पार्वतीचीही पूजा करावी. गरिबांना अन्न दान करावे. जमेल तेवढे दान करावे.
३) श्रावणात पांढरी फुले, पांढरे चंदन, अक्षत, पंचामृत, सुपारी, फळ, गंगाजल किंवा साध्या पाण्याने भगवान शिव-पार्वतीची पूजा करावी आणि पूजेच्या वेळी ‘ओम नमः शिवाय’ मंत्राचा सतत जप करावा.
४) या दिवशी शिवाचे मंत्र, चालीसा, आरती, स्तुती, कथा इत्यादींचे अधिकाधिक पठण किंवा श्रवण करावे.

श्रावण सोमवारी काय करु नये
१) या दिवशी शिवाला केतकी आणि लाल फुले अर्पण करु नयेत. हळद, कुंकुम, सिंदूर किंवा रोळी देखील अर्पित करु नये. तुळशी, नारळ आणि तीळही अर्पण करु नका.
२) शिवासमोर शंख वाजवू नका किंवा शंखातून जल अर्पण करु नका. शिवासमोर टाळ्या वाजवू नका किंवा गाल वाजवू नका.
३) या दिवशी कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका. केस किंवा नखे ​​कापू नका आणि शरीराला तेल लावू नका.
४) कोणाचाही अपमान करु नका. विशेषतः देव, पालक, शिक्षक, जोडीदार, मित्र आणि पाहुणे. कोणत्याही जीवाला इजा होऊ नये याची काळजी घ्यावी.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

9 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

13 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

13 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

13 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

13 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

13 तास ago