मुंबई: बाजारात आज सोने-चांदीच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळाले. सोन्यासह चांदीचेही भाव वाढल्याचे पाहायला मिळाले. आज सकाळपासून देशातील मोठ्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यवहार सुरु झाला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर वेगवेगळे आहेत.
२४ कॅरेट म्हणजेच १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या…
चेन्नई: 52010 रुपये, मुंबई: 51000 रुपये, दिल्ली: 51150 रुपये, कोलकत्ता: 51000 रुपये, बंगळुरू: 51050 रुपये, हैदराबाद: 51000 रुपये, पुणे:51030 रुपये, नागपूर: 51030 रुपये
१ किलो चांदीचे भाव जाणून घ्या…
चेन्नई: 60300 रुपये, मुंबई: 55000 रुपये, दिल्ली: 55000 रुपये, कोलकत्ता: 55000 रुपये, बंगळुरू: 60300 रुपये, हैदराबाद: 60300 रुपये, पुणे: 55000 रुपये, नागपूर: 55000 रुपये
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…