इतर

ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी; शीतल करदेकर

मुंबई: जेष्ठ पत्रकार निखिल वागळे व सहकाऱ्यांवर पुण्यात हल्ला करण्यात आला. याचा तीव्र निषेध तसेच या हल्लेखोर गुंडावर कठोर कारवाई सरकारने  करायला हवी, अशी  महाराष्ट्राचे गृहमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांना मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या (माई) संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी केली आहे.

वागळेंच्या कार्यक्रमाची पोलीसांना पूर्व सूचना दिली होती. त्यांनी कार्यक्रमाची पुर्व  परवानगीही मागितली होती, पण त्यांना खूप वेळ रोखून धरले आणि जाताना त्यांच्यावर समाजकंटकानी  जिवघेणा हल्ला केला. हे निंदनीय आहे, हल्लेखोर कोणत्याही पक्षाचे असोत कारवाई व्हायलाच हवी, असे स्पष्ट मत माई चे संस्थापक सरचिटणीस डॉ. सुभाष सामंत यांनी व्यक्त केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

20 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

20 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

20 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

20 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

20 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

20 तास ago