मंत्री उदय सामंत यांची जेएनयू मधील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राला भेट
दिल्ली: महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. उदय सामंत यांनी आज दिल्ली येथील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) ला भेट दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. यावेळी मंत्री उदय सामंत हे महाराष्ट्रातून JNU विद्यापीठाला भेट देणारे ते पहिले मंत्री असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यादरम्यान, कुलगुरू प्रा. संतश्री पंडित यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली. भविष्यात होणाऱ्या शैक्षणिक बदलांसंदर्भात सखोल संवाद साधण्यात आला. उच्च शिक्षण, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासंदर्भात सकारात्मक चर्चा घडून आली.या विशेष प्रसंगी डीन अभिताभ मुत्तू, संजय नाहर, डॉ. राजेश खरात यांसह JNU विद्यापीठातील अनेक प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली आणि शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र व JNU यांच्यात अधिक सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने चर्चा केली.
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…