शिरूर तालुका टीम

शिरुर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी ४ अल्पवयीन मुलीं, महीला व ६ बेपत्ता मुलींचा शोध घेत केले पालकांच्या स्वाधीन

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत महीनाभरात तब्बल ११ मुली व महिला बेपत्ता झाल्या होत्या. त्याबाबत पोलिस प्रशासनाने गांभीर्याने…

2 वर्षे ago

शिंदोडी सारख्या छोट्या गावाला कोट्यावधींचा निधी देता आला याचा मनस्वी आनंद:- सुजाता पवार

शिंदोडी (तेजस फडके) सन २००९ पासुन तुम्ही सर्वांनी अशोक पवार यांच्यावर जे प्रेम केल त्यातुन उतराई होण्याचं भाग्य आम्हाला लाभल.…

2 वर्षे ago

सणसवाडीच्या ग्रामपंचायत सदस्या निकिता हरगुडे यांचे अपघाती निधन…

शिक्रापूरः सणसवाडी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत सदस्या निकिता हरगुडे यांचे अपघाती निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. निकिता…

2 वर्षे ago

महावितरणचे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांचे निर्देश; चालू वीजबिलासह शंभर टक्के थकबाकी वसूल करा

बारामती (प्रतिनिधी) वीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासह दरमहाच्या चालू वीजबिलाची व मागील थकबाकी वसुली करावी. त्यासाठी पुढील सहा महिन्यांचा कृती आराखडा…

2 वर्षे ago

शिरुर तालुक्यात ‘नॉनव्हेज’ खाताय…? मग इकडे लक्ष द्याच…

शिक्रापुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पुणे-नगर महामार्गावरील विविध हॉटेल्स नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध आहेत. पण एखाद्या अनोळखी हॉटेलमध्ये नॉनव्हेज खाण्यापुर्वी विचार करा.…

2 वर्षे ago

गूळ हा साखरेला खरंच पर्याय ठरु शकतो का? पाहा फायदे…

मधुमेह, शुगर, साखर हे शब्द हल्ली आपण सारखेच ऐकतो. कारण घरोघरी अगदी कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला मधुमेह असल्याचे पाहायला मिळते. मधुमेह…

2 वर्षे ago

अजित पवार शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढणार…

शिरुर (तेजस फडके) बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचे संकेत देणारे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे शिरूर मतदारसंघातून…

2 वर्षे ago

रांजणगाव MIDC त लेबर कॉन्ट्रॅक्टसाठी माजी सरपंचासह चार जणांची कंपनीच्या HR ला मारहाण

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव एम आय डी सी (MIDC) तील कारेगाव हद्दीमध्ये असणाऱ्या SYRMA SGS कंपनीच्या ऑफिसमध्ये कर्डेलवाडीच्या माजी सरपंचासह…

2 वर्षे ago

‘शिरूर-हवेलीचा लोकनेता चंदन सोंडेकर’ या विशेषांकाचे अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन!

शिरूर (तेजस फडके) : www.shirurtaluak.comच्या वतीने विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 'शिरूर-हवेलीचा लोकनेता चंदन सोंडेकर' या नावाने विशेषांक तयार करण्यात आला असून,…

2 वर्षे ago

शिरूर! उसाच्या गरम रसात जाऊन पडला अन् पुढे फेकले नदीत…

शिरूर : दारू पिऊन कामावर आलेल्या मजुराचे त्याच्या दोन सहकाऱ्यांसोबत भांडण झाले, यावेळी झालेल्या झटापटीमध्ये हा मजूर तोल जाऊन गुऱ्हाळातील…

2 वर्षे ago