क्राईम

शिक्रापूर चाकण रस्त्यावर चोरीच्या उद्देशाने फिरणारे दोघे जेरबंद…

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर भारत गॅस फाटा परिसरात पहाटेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने संशयितपणे फिरणाऱ्या…

4 वर्षे ago

धक्कादायक! एका प्रेमाची भयानक गोष्ट, मावस बहिणीवरच जडले प्रेम अन…

हिंगणा: एकमेकांवरील प्रेमात नातं आड आले आणि प्रेमाचा भयानक शेवट झाला. प्रेमीयुगुलाने हावडा-नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खापरी…

4 वर्षे ago

जन्मदात्या वडिलांनीच विष पाजून दोन चिमुकल्यांचा गळा आवळून केला खुन…

वरोरा: जन्मदात्या वडिलाने आपल्या 2 चिमुकल्या मुलांना आधी विष पाजले. त्यानंतर त्यांचा गळा आवळून खून केला. ही घटना शुक्रवारी (दि.…

4 वर्षे ago

महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा ७२ तासांत पर्दाफाश…

पुणेः बंदुकीचा वापर करत फायरींग करून ३,६०,००,००० रूपयांचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा ७२ तासांत पर्दाफाश करण्यात आला असून, ६ आरोपींसह ३,४४,३०,०००…

4 वर्षे ago

एका शेतकऱ्याच्या शेतातील ऐंशी टन ऊसाची चोरी: दोघांवर गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील ऊसाची शेतकऱ्याच्या परस्पर शेतातील 80 टन ऊसाची चोरी केल्याची घटना…

4 वर्षे ago

शिक्रापुरात खिडकीतून प्रवेश करत चोरी; गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सान्वी रेसिडेन्सी सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात खिडकीतून प्रवेश करत घरातील लॅपटॉप व…

4 वर्षे ago

सणसवाडीत विजेच्या धक्क्याने विद्युत कर्मचाऱ्याचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील खंडोबा आळी परिसरात कंत्राटी पद्धतीने विद्युत वितरण विभागाची कामे करणाऱ्या धनंजय बापुसो दरेकर…

4 वर्षे ago

नशीब बलवत्तर म्हणून स्वतःच्या जीवावरच संकट दुचाकीवर बेतल…

नवी दिल्ली: नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उशीर झालाय आणि तुम्ही जर वेळेत पोहोचण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडण्याचा शॉर्टकट घेत असाल तर…

4 वर्षे ago

कोरेगाव भीमात चोरट्यांनी पळवला लाखोंचा ऐवज

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका घराच्या खिडकीचे गज कापून दरवाजा उघडून घरात प्रवेश करुन घरातील तब्बल…

4 वर्षे ago

शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांवर गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे पहाटेच्या सुमारास फिरायला गेलेल्या व्यक्तीला तिघा अज्ञात युवकांनी मारहाण करत मोबाईल चोरुन…

4 वर्षे ago