शिक्रापूर चाकण रस्त्यावर चोरीच्या उद्देशाने फिरणारे दोघे जेरबंद…

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर भारत गॅस फाटा परिसरात पहाटेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने संशयितपणे फिरणाऱ्या दोघा युवकांना शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद करत चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या अमीन लाल खान व विजय संजय निकत या दोघांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, […]

अधिक वाचा..

धक्कादायक! एका प्रेमाची भयानक गोष्ट, मावस बहिणीवरच जडले प्रेम अन…

हिंगणा: एकमेकांवरील प्रेमात नातं आड आले आणि प्रेमाचा भयानक शेवट झाला. प्रेमीयुगुलाने हावडा-नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खापरी येथे घडली आहे. दोघांचीही ओळख पटली असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत. जितेंद्र नेवारे याचे आपल्या मावस बहिणीवर प्रेम होते. त्याचे लग्न झाले होतं. तो ड्रायव्हर म्हणून काम करायचा. बायको त्याला सोडून माहेरी निघून गेली […]

अधिक वाचा..
Crime

जन्मदात्या वडिलांनीच विष पाजून दोन चिमुकल्यांचा गळा आवळून केला खुन…

वरोरा: जन्मदात्या वडिलाने आपल्या 2 चिमुकल्या मुलांना आधी विष पाजले. त्यानंतर त्यांचा गळा आवळून खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. २) रोजी सायंकाळी ५.३० वाजल्याच्या सुमारास वरोरा शहरालगतच्या बोर्डा गावात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून फरार वडिलाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला आहे. संजय श्रीराम कांबळे (वय ४०) असे वडिलाचे, तर […]

अधिक वाचा..
pune rural police

महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा ७२ तासांत पर्दाफाश…

पुणेः बंदुकीचा वापर करत फायरींग करून ३,६०,००,००० रूपयांचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा ७२ तासांत पर्दाफाश करण्यात आला असून, ६ आरोपींसह ३,४४,३०,००० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. फिर्यादी भावेशकुमार अमृत पटेल (रा. कहोडा, ता.उंझा, जि. मेहेसाना, राज्य गुजरात) व्यवसाय कुरीअर सर्व्हिसेस वितरक हे नांदेड, लातूर व सोलापूर येथील पार्सल घेवून […]

अधिक वाचा..

एका शेतकऱ्याच्या शेतातील ऐंशी टन ऊसाची चोरी: दोघांवर गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील ऊसाची शेतकऱ्याच्या परस्पर शेतातील 80 टन ऊसाची चोरी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संतोष बबन ढोकले व नितीश बबन ढोकले या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील महेश ढोकले यांच्या अडीच एकर शेतात सहा महिन्यांचा ऊस लावलेला आहे, […]

अधिक वाचा..
Crime

शिक्रापुरात खिडकीतून प्रवेश करत चोरी; गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सान्वी रेसिडेन्सी सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात खिडकीतून प्रवेश करत घरातील लॅपटॉप व मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात 2 युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सान्वी रेसिडेन्सी सोसायटीमध्ये राहणारे अमोलकुमार तोरडमल हे रात्रीच्या सुमारास मोबाईल चार्जिंगला […]

अधिक वाचा..
body

सणसवाडीत विजेच्या धक्क्याने विद्युत कर्मचाऱ्याचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील खंडोबा आळी परिसरात कंत्राटी पद्धतीने विद्युत वितरण विभागाची कामे करणाऱ्या धनंजय बापुसो दरेकर या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील धनंजय दरेकर हा कंत्राटी पद्धतीने विद्युत विभागाची कामे करत होता. नेहमीप्रमाणे धनंजय हा गावातील […]

अधिक वाचा..

नशीब बलवत्तर म्हणून स्वतःच्या जीवावरच संकट दुचाकीवर बेतल…

नवी दिल्ली: नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उशीर झालाय आणि तुम्ही जर वेळेत पोहोचण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडण्याचा शॉर्टकट घेत असाल तर थांबा. काळ कोणाला सांगून येत नसतो. तो कधीही आपल्या वाटेत येऊन आपला जीव घेऊ शकतो आणि आपल्यावर हे सुंदर जीवन जगण्याचा आनंद गमवावा लागू शकतो. अनेक ठिकाणी आपल्या सुरक्षेसाठी विविध फलक लिहिले असतात. पण दिवसभराच्या […]

अधिक वाचा..
Crime

कोरेगाव भीमात चोरट्यांनी पळवला लाखोंचा ऐवज

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका घराच्या खिडकीचे गज कापून दरवाजा उघडून घरात प्रवेश करुन घरातील तब्बल 5 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील आनंदनगर येथील विजया जोशी यांचे पती […]

अधिक वाचा..
Crime

शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांवर गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे पहाटेच्या सुमारास फिरायला गेलेल्या व्यक्तीला तिघा अज्ञात युवकांनी मारहाण करत मोबाईल चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 3 अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) दत्तात्रय भुजबळ हे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चालायला गेलेले होते. काही अंतर गेल्यावर एका ठिकाणी […]

अधिक वाचा..