मुख्य बातम्या

वटपौर्णिमेनिमित वडाचे झाड लाऊन दिला आगळावेगळा संदेश

शिरुर (किरण पिंगळे): वटपौर्णिमा सणाला अनेक महिला वडाच्या झाडाची फांदी आणुन त्याची पुजा करतात. परंतु शिरुर तालुक्यातील स्मिता हरी इसवे…

3 वर्षे ago

शिरुर तालुक्यात अतिरिक्त भारनियमनाने बळीराजा संकटात पिकांची होरपळ

शिरुर (तेजस फडके): सध्या उन्हाच्या झळांनी सर्वच पिकांची अवस्था केविलवाणी झालेली असुन विजेच्या अतिरिक्त भारनियमनाचाही फटका या पिकांना बसत आहे.…

3 वर्षे ago

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी

शिरुर (किरण पिंगळे): वडाच्या झाडाला अक्षय वृक्ष असे म्हणतात, म्हणजेच ज्याचा क्षय होत नाही असे वडाचे झाड हे वाढतच जाते.…

3 वर्षे ago

शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील सुवासिनींनी राजधानी दिल्लीत केली ‘वटपौर्णिमा’ साजरी

शिरुर (किरण पिंगळे): "वटपौर्णिमा" हा सण सर्वच सुवासिनीं महिलांसाठी महत्वाचा मानला जातो. सात जन्म हाच पती मिळावा यासाठी सुवासिनी महिला…

3 वर्षे ago

धक्कादायक! शिरुर तालुक्यात मोबईच्या स्फोटात 10 वर्षांचा मुलगा जखमी

आमदार अशोक पवार यांनी तातडीने उपचार उपलब्ध करून देत सहाय्यक पी ए कुटुंबियांच्या मदतीसाठी पाठवले शिरूर (तेजस फडके): पिंपळसुटी (ता.…

3 वर्षे ago

टाकळी हाजीत अज्ञात व्यक्तीने कांद्याचाळ पेटविल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

शिरुर (तेजस फडके): शिरुरच्या बेट भागातील टाकळी हाजी गावातील टेमकरवस्ती येथे गुरुवार (दि 1) रोजी दुपारी 4 च्या सुमारास कोणीतरी…

3 वर्षे ago

शिरुरच्या बेट भागात गावठी हातभट्टीवर पोलिसांची मोठी कारवाई

सुमारे 1 लाख 20 हजार रुपयांचा दारुसाठा जप्त शिरुर (तेजस फडके): गेल्या अनेक दिवसांपासुन शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोठया प्रमाणात…

3 वर्षे ago

शिरुर तालुक्यात सरकारी कामात अडथळा करणाऱ्या माजी उपसरपंचाचा जामिन फेटाळला

शिरुर (अरुणकुमार मोटे): दस्तांच्या सात बारा नोंदी तुम्ही का करत नाही...? असे म्हणत प्लॉटिंगच्या सात बारा नोंदीच्या कारणावरुन महिला तलाठी…

3 वर्षे ago

शिरुर तालुक्यात पुणे-नगर महामार्गाच्या कडेला आढळला जळालेला मृतदेह

शिरुर (तेजस फडके): सणसवाडी (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गाच्या कडेला एका अज्ञात व्यक्तीचा खून करुन मृतदेह जाळून टाकल्याची खळबळजनक…

3 वर्षे ago

सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डीले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित

शिरुर (तेजस फडके): बुधवार (दि 31) रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त रामलिंग येथील सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डिले यांना सामाजिक…

3 वर्षे ago