वटपौर्णिमेनिमित वडाचे झाड लाऊन दिला आगळावेगळा संदेश

शिरुर (किरण पिंगळे): वटपौर्णिमा सणाला अनेक महिला वडाच्या झाडाची फांदी आणुन त्याची पुजा करतात. परंतु शिरुर तालुक्यातील स्मिता हरी इसवे या नवविवाहित युवतीने वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची फांदी न तोडता वडाच्या झाडाचे वृक्ष रोपण करुन समाजातील सर्व महिलांना सामाजिक झाडे लावा झाडे जगवा असा सामाजिक संदेश दिला आहे. शिरुर येथील स्मिता इसवे हि युवती पोलिस मित्र […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अतिरिक्त भारनियमनाने बळीराजा संकटात पिकांची होरपळ 

शिरुर (तेजस फडके): सध्या उन्हाच्या झळांनी सर्वच पिकांची अवस्था केविलवाणी झालेली असुन विजेच्या अतिरिक्त भारनियमनाचाही फटका या पिकांना बसत आहे. पाणी असूनही भारनियमनामुळे पिकांची तहान भागवणे अवघड झाले असून, शेतातील पिकांची होरपळ होण्यापूर्वी वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शेतकरी करत आहेत. शिरसगाव काटा, आलेगाव पागा, मांडवगण फराटा, न्हावरे येथील वीज उपकेंद्रांना शिरूर […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी

शिरुर (किरण पिंगळे): वडाच्या झाडाला अक्षय वृक्ष असे म्हणतात, म्हणजेच ज्याचा क्षय होत नाही असे वडाचे झाड हे वाढतच जाते. त्याच्या पारंब्याही विस्तारात असतात. वडाच्या झाडाला हजारो वर्ष आयुष्य असते. वडाच्या पानाचे, फुलाचे, आणि पारंब्या चे खुप महत्व आहे. वडाचे झाड हे सर्वात जास्त ऑक्सिजन वातावरणात सोडत असते तसेच हवा शुद्ध ठेवण्याचे काम हे झाड […]

अधिक वाचा..

शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील सुवासिनींनी राजधानी दिल्लीत केली ‘वटपौर्णिमा’ साजरी 

शिरुर (किरण पिंगळे): “वटपौर्णिमा” हा सण सर्वच सुवासिनीं महिलांसाठी महत्वाचा मानला जातो. सात जन्म हाच पती मिळावा यासाठी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची मनोभावे पुजा करतात. शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील काही राजकीय तसेच सामाजिक काम करणाऱ्या महिलांना आंतरराष्ट्रीय पर्यावरण बहुउद्देशीय संस्था भारत या संस्थेचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यासाठी या सर्व महिला सध्या […]

अधिक वाचा..

धक्कादायक! शिरुर तालुक्यात मोबईच्या स्फोटात 10 वर्षांचा मुलगा जखमी

आमदार अशोक पवार यांनी तातडीने उपचार उपलब्ध करून देत सहाय्यक पी ए कुटुंबियांच्या मदतीसाठी पाठवले शिरूर (तेजस फडके): पिंपळसुटी (ता. शिरूर) येथील साहील नाना म्हस्के (वय १0) हा मोबाईलच्या स्फोटामुळे जखमी झाला असून त्याच्या डोळ्याला इजा झाली असून आमदार अशोक पवार यांनी प्रसंगावधान दाखवून साहिलच्या उपचारासाठी तातडीने एच व्ही देसाई हडपसर येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी […]

अधिक वाचा..

टाकळी हाजीत अज्ञात व्यक्तीने कांद्याचाळ पेटविल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

शिरुर (तेजस फडके): शिरुरच्या बेट भागातील टाकळी हाजी गावातील टेमकरवस्ती येथे गुरुवार (दि 1) रोजी दुपारी 4 च्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने येथील एका शेतकऱ्याची कांदाचाळ पेटविल्याने लाखोंचे नुकसान झाले असुन याबाबत सुभाष संभाजी भोसले (वय 55) टेमकर वस्ती, टाकळी हाजी ता. शिरुर, जि. पुणे यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असुन पोलिस पुढील […]

अधिक वाचा..

शिरुरच्या बेट भागात गावठी हातभट्टीवर पोलिसांची मोठी कारवाई

सुमारे 1 लाख 20 हजार रुपयांचा दारुसाठा जप्त शिरुर (तेजस फडके): गेल्या अनेक दिवसांपासुन शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोठया प्रमाणात अवैध धंदे चालु असल्याबाबत “शिरुर तालुका डॉट कॉम” ने सातत्याने आवाज उठवत याबाबत निर्भीडपणे बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर शिरुर पोलिस ऍक्शन मोडमध्ये आले असुन शिरुर तालुक्याच्या बेट भागातील कवठे येमाई गावातील मुंजाळवाडी येथील गावठी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सरकारी कामात अडथळा करणाऱ्या माजी उपसरपंचाचा जामिन फेटाळला

शिरुर (अरुणकुमार मोटे): दस्तांच्या सात बारा नोंदी तुम्ही का करत नाही…? असे म्हणत प्लॉटिंगच्या सात बारा नोंदीच्या कारणावरुन महिला तलाठी सुशिला गायकवाड यांच्याशी वाद घालत जातीवाचक शिविगाळ करुन सरकारी कामात अडथळा करणाऱ्या शिक्रापूरच्या माजी उपसरपंचाचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी फेटाळला असल्याची माहिती अ‍ॅड राकेश सोनार यांनी दिली आहे. रमेश राघोबा […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पुणे-नगर महामार्गाच्या कडेला आढळला जळालेला मृतदेह

शिरुर (तेजस फडके): सणसवाडी (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गाच्या कडेला एका अज्ञात व्यक्तीचा खून करुन मृतदेह जाळून टाकल्याची खळबळजनक घटना घडली असून घटनास्थळी शिक्रापूर पोलीस तातडीने दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. सणसवाडी (ता. शिरूर) येथे पुणे नगर महामार्गाच्या कडेला एक मृतदेह असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली त्यानंतर शिक्रापूर […]

अधिक वाचा..

सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डीले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित 

शिरुर (तेजस फडके): बुधवार (दि 31) रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त रामलिंग येथील सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डिले यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, शिरुर ग्रामीणच्या सरपंच स्वाती […]

अधिक वाचा..