Shirur Police Station
शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहरातील जोशीवाडी येथील रामदास बबन राऊत यांनी आपल्या घराजवळील मोकळया मैदानावर पार्क केलेल्या त्यांच्या चारचाकी मारुती स्विफ्ट डिझायरची चोरी झाली आहे.
शिरूर शहरातील रामदास बबन राऊत यांची मारूती स्वीप्ट डिझायर कंपनीची कार क्र. MH 12 MF 4028 हि २० जुलै रोजी रात्रौ १२:३० वा ते सकाळी ११ वा. च्या दरम्यान राहत असलेल्या समृध्दी अपार्टमेंट जोशीवाडी येथे इमारती जवळ मोकळया जागेत लॉक करून उभी केली होती. पण, चोरटयाने चोरून नेली आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून शिरूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.
‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या बातमीचा प्रभाव; शिरुर न्यायालयाने केली नियमित बंदुकधारी पोलिसाची मागणी
शिरूर तालुक्यात घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग…
शिरुर न्यायालयाच्या आवारात माजी उपसरपंचांच्या धिंगाण्यानंतर पुन्हा मित्र-मैत्रिणीची हाणामारी….
थरारक! शिरूरमधील व्यापाऱ्याला नगर-सोलापूर रोडवर दिवसाढवळया लुटले…
शिरूर तालुक्यात खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या; ११ जणांवर गुन्हे दाखल…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…