क्राईम

शिरूर तालुक्यात चहाच्या दुकानात मिळत होती चक्क दारू…

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील एका चहाच्या दुकानातून होणाऱ्या दारूविक्रीवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत दारूसाठा जप्त केला आहे.

पोलिस शिपाई उमेश देविदास जायपत्रे (वय ३२, रा.शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पूणे) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी संतोष गुलाबराव गायकवाड (वय ४७, रा. कोंढापुरी, ता. शिरुर, जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पूजा टी सेंटर मधून एक व्यक्ती देशी विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिस हवालदार मंगेश लांडगे यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस हवालदार मंगेश लांडगे, विकास सरोदे, पोलिस शिपाई उमेश जायपत्रे यांनी पूजा टी सेंटर येथे जाऊन पाहणी केली असता सदरचा प्रकार उघडकीस आला. पुढील तपास पोलिस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहेत.

शिरूर तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास दरवाजा राहिला अर्धवट उघडा अन्…

मांडवगण फराटा येथे टेम्पो व दुचाकीच्या धडकेत पंधरा वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू…

शिरुर; सासऱ्याचा सुनेबरोबर झाला वाद अन सुनेच्या दोन भावांनी व बहिणीने सासर्‍याला केले ठार…

कारेगाव येथील यश इन चौकात हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन असुनही खुले आम चालतोय वेश्या व्यवसाय…?

शिरुर; ट्रक मालक-चालकाने केला आठ लाख रुपयाच्या कांदयाचा अपहार; गुन्हा दाखल

चिंताजनक! शिरूर तालुक्यातून महिनाभरात मुलीसह महिलाही बेपत्ता…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

21 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

21 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

21 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

21 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

21 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

21 तास ago