शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील तरडोबाची वाडी येथे युवतीला लग्नाचे आमिष दाखवून शेतात नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिस पुढील तपास करत आहेत.
तरडोबाची वाडी (ता. शिरूर) येथे युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर शिरूर पोलिस स्टेशन येथे पराग ज्ञानेश्वर बोटकर (वय २२ वर्षे रा. गोलेगाव रोड शिरुर ता. शिरुर जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोलेगाव येथील युवतीला रात्रीच्या सुमारास पराग बोटकर या युवकाने तर्डोबाची वाडी येथील एका मंदिराजवळील शेतामध्ये घेऊन जात युवतीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. मात्र, घाबरलेल्या युवतीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगत थेट शिरुर पोलिस स्टेशन गाठले. याबाबत पिडीत युवतीने शिरुर पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी पराग ज्ञानेश्वर बोटकर (वय २२ वर्षे रा. गोलेगाव रोड शिरुर ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे या करत आहेत.
शिरूर तालुक्यातील शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल…
शिरूरमध्ये खोटं लग्न करणारी लुटेरी दुल्हनसह टोळी जेरबंद…
शिरूर शहरात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…
शिरूर पोलिसांनी सांगितले, ऋषिराज अशोक पवार यांच्या अपहरणाबाबत घडलेला प्रकार हा…
शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…
धक्कादायक! शिरूर तालुक्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…