क्राईम

करंदीत व्यक्तीच्या घरातून दागिने व रक्कम चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

करंदी (ता. शिरुर) येथील कांतीलाल मुरकुटे हे 1 ऑक्टोबर रोजी त्यांच्या घराला कुलूप लावून त्यांच्या पुणे येथील घरी गेलेले होते. 6 ऑक्टोबर रोजी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तुटल्याचे शेजारच्या लोकांना दिसले त्यामुळे त्यांनी मुरकुटे यांना कळवले. त्यामुळे मुरकुटे यांनी घरी येत पाहणी केली असता घरातील साहित्य अस्ताव्यस्थ झाल्याचे तसेच घरात चांदीचे दागिने व पैसे ठेवलेली पिशवी उघडून त्यातील दीड तोळा वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा अंदाजे तीस हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले.

याबाबत कांतीलाल किसन मुरकुटे (वय ६७) रा. करंदी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक भरत कोळी हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

10 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago