shirur-taluka-logo
रांजणगाव गणपती: सध्या शिरुर तालुक्यात विद्द्युत मोटारी, मोटारींच्या केबल यांच्या चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असुन रांजणगाव औद्योगिक वसाहत तसेच बाभुळसर येथील दोन विजेच्या ट्रान्सफार्मर मधील सुमारे ३० हजार रुपये किंमतीच्या तांब्याच्या तारा अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेल्या असुन याबाबत महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपणीचे वरीष्ठ तंत्रज्ञ संतोष लांडे यांनी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि. ७) रोजी मध्यरात्री रांजणगाव MIDC हददीत असणाऱ्या सचिन इंजिनियरिंग तसेच बाभुळसर खुर्द या दोन्ही ठिकाण ट्रान्सफार्मर मधील तारा अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेल्या असल्याचे शुक्रवार (दि. ८) रोजी सकाळी संतोष लांडे यांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडुन माहीती मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली असुन रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक नागरगोजे हे करत आहेत.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …