देश

Video: बैलांनी लाल रंगाची कपडे घातलेल्या महिलेवर केला हल्ला…

जोधपूर (राजस्थान) : गाय अथवा बैल चवताळला तर तो काय करू शकतो, हे अनेकदा अनुभवायला मिळाले आहे. सध्या तीन बैलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लाल रंगाची कपडे घालून चालत निघालेल्या महिलेवर बैलाने अचानक हल्ला केला असून, महिला गंभीर जखमी झाली आहे.

एका बैलाने हल्ला केला तरी त्या व्यक्तीची काय अवस्था होते, ते तुम्हाला माहिती आहे. मग विचार करा, तीन बैलांनी एकत्र हल्ला केल्यानंतर या महिलेची काय अवस्था झाली असेल. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, तीन बैल रस्त्यावर उभे आहेत. एक महिला चालत असताना अचानक एक बैल सुरुवातीला त्या महिलेच्या दिशेने धावून येतो आणि तिच्यावर हल्ला करतो. महिलेला आपल्या शिंगांने उडवतो. त्यानंतर तिथे उभे असलेले इतर बैलही त्या ठिकाणी येतात आणि त्या महिलेवर हल्ला करतात. बैलांच्या हल्ल्यानंतर महिला जमिनीवर कोसळते. या हल्ल्यानंतर ती महिला जमिनीवर निपचित पडलेली दिसत आहे तिची कोणतीही हालचाल होताना दिसत नाही आहे.

Video: गाईने खाटिकाला दिली आयुष्यभराची शिक्षा…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

4 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

4 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

4 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

4 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

4 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

8 तास ago