मुख्य बातम्या

चिंचणी येथील आबा धावडे यांची भाजपच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी गावातील आबा धावडे यांची भाजपच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद तसेच शिरुर बेट मंडळचे अध्यक्ष राहुल पाचर्णे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

 

आबा धावडे हे गेल्या २० वर्षांपासुन लोकनेते माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचर्णे तसेच भाजपाचे कट्टर समर्थक आहेत. स्व बाबुराव पाचर्णे यांच्यानंतर त्यांचे पुत्र राहुल पाचर्णे यांच्यासोबत सध्या धावडे हे काम करत आहेत.

 

‘भारतीय जनता पार्टी’ ने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जो विश्वास टाकला आहे. त्यासाठी मी पक्षातील पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. तसेच पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी यापुढे प्रयत्न करणार असल्याचे आबा धावडे यांनी निवडीनंतर सांगितले.

Video; रांजणगाव गणपतीत मराठा बांधवांचा गुलाल उधळून जल्लोष

Video; रांजणगाव महागणपती चरणी मराठा आरक्षणासाठी प्रार्थना

Video; मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार-आमदार गप्प का…? रांजणगाव गणपतीत लागले फलक

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

17 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago