मुख्य बातम्या

शिरुर नगरपरीषदेच्या व्यापारी संकुलाच्या भुमिपुजपनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीकडून हायजॅक

इतर पक्षांना डावलल्याने नाराजीचा सुर

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगरपरिषदेत लुडबुड करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून वारंवार होत आहे. शिरुर नगर परीषदेच्या वतीने होणाऱ्या व्यापारी संकुलाच्या भुमिपुजनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे फोटो झळकत आहे.

शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), मनसे, भाजप यांना डावलण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉग्रेसकडून होत आहे. यामुळे नगर परीषदेवर टिका होत असून मुख्याधिकारी नक्की काय करतात.?

हा कार्यक्रम शासकीय कार्यक्रम आहे कि खाजगी…?

नगर परीषदेवर प्रशासक असताना मुख्यमंत्री, पालकमंत्री व इतर पक्षीय नेत्यांचे फोटो न टाकता व त्यांना निमंत्रण न देता कार्यक्रम घेणाऱ्या राष्ट्रवादीचा निषेध शिरुर शहरातील नागरीकांनी सोशल मिडियावर केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

19 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

19 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

19 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

19 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

19 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

19 तास ago