आरोग्य

टॅनिंग घालविण्याचा सोपा उपाय

हिवाळ्यातल्या कोरड्या थंड हवेमुळे त्वचा कोरडी होते आणि तिच्यावरचं टॅनिंग वाढतं. वारंवार पार्लर मध्ये जाऊन फेशियल क्लिनअप करणंही शक्य नसतं. म्हणूनच एक घरगुती उपाय पाहून या. फक्त १० मिनिटांत काळवंडलेली त्वचा होईल स्वच्छ आणि चमकदार.

सगळ्यात आधी एका वाटीत १ चमचा कॉफी पावडर आणि १ चमचा साखर घ्या.

या मिश्रणात १ चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा मध घाला.

चिमूटभर हळद टाकून हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. थोडंसं हलवलं की साखर विरघळून जाईल आणि मऊ पेस्ट तयार होईल.

ही पेस्ट चेहऱ्यावर, मानेवर, गळ्यावर लावा आणि १० मिनिटे तशीच राहू द्या.

त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका. चेहरा धुतल्या नंतर मॉईश्चरायझर लावा.

यामुळे त्वचेवरचं टॅनिंग, डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा स्वच्छ, नितळ, चमकदार दिसेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

7 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

16 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago