अॅनिमियापासून लिंबू बचाव करते
लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अशक्तपणा म्हणजेच अॅनिमिया हा एक अतिशय सामान्य आजार आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला अन्नामध्ये पुरेसे लोह मिळत नाही, तेव्हा त्याला याचा त्रास होतो.
लिंबूमध्ये काही प्रमाणात लोह असते.
हृदयाला ठेवते हेल्दी
जर आपण एक लिंबू संपूर्ण खाल्ले तर आपल्या शरिराला 51% (RDA) व्हिटॅमिन सी मिळू शकते. लिंबूपाणी प्यायल्याने व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळते. काही संशोधनात असे आढळून आले आहे की व्हिटॅमिन सीमुळे हृदयविकारआणि स्ट्रोक्सचा धोका कमी होतो. तसेच, जर तुम्ही लिंबू खाल्ले तर त्यामध्ये असलेले फायबर आणि प्लांट कंपाऊंड देखील हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
जर आपल्याला कोणता आजार असेल व आपल्याला त्यापासून लवकरात लवकर सुटका हवी असेल त्यासाठी आमच्याकडे प्रत्येक आजारावर विशिष्ट व गुणकारी औषधे उपलब्ध आहेत त्यासाठी तुम्ही आमच्याशी लवकरात लवकर संपर्क साधू शकतात.
(सोशल मीडियवरुनसाभार)
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…