आरोग्य

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय

मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करतात. मात्र, ही औषधे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता. हे पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होऊ शकते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात पुढील गोष्टींचा समावेश करा.

भोपळ्याच्या बिया (Pumpkin seeds):- भोपळ्याच्या बिया आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या बियांचे नियमित सेवन केल्याने शरीर निरोगी राहते आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. कारण भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, विटामिन सी इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे भोपळ्याचे बियांचे सेवन करणे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

हळद (Turmeric):- हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. हळदीमध्ये आढळणारे कर्क्यूमिन मेंदूला तीक्ष्ण बनवतात. त्याचबरोबर हळदीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. हळदीच्या सेवनाने शरीर मोसमी आजारांपासून दूर राहते.

सुकामेवा (Dry fruits):- स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही सुक्यामेव्याचे सेवन करू शकतात. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि आयरन आढळून येते, जे स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यास मदत करते. सुक्या मेव्याचे सेवन केल्याने लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही बदाम आणि अक्रोडाचे सेवन करू शकता.

ब्रोकोली (Broccoli): आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ब्रोकोलीमध्ये फायबर, पोटॅशियम, आयरन, सोडियम यासारखे घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्याचबरोबर ब्रोकोलीमध्ये विटामिन के आढळून येते, जे स्मरणशक्ती वाढवते.

आयुर्वेदिक उपचार

आम्ही तयार केलेले आयुर्वेदिक चूर्ण सकाळी संध्याकाळ उपाशीपोटी घ्यायचे आहे पूर्णपणे याने आपली स्मरणशक्ती वाढते

आम्ही तयार केलेल्या आयुर्वेदिक चूर्ण पूर्णपणे नैसर्गिक घटक वापरून बनवलेले आहे त्याचे शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही आणि पूर्णपणे व्यक्ती बरी होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर Video ! दोन डॉक्टरांचे प्रसंगावधान, दोन तासांची मृत्यूशी झुंज; ४५ मिनिटे अखंड CPR मुळे रुग्णाला जीवदान…

शिरूर (तेजस फडके) : वैद्यकीय क्षेत्रात रुग्णालयांमधील स्पर्धा, उपलब्ध सुविधा आणि रुग्णसंख्या यांची नेहमीच चर्चा…

1 तास ago

शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्याचा बेस्ट घरगुती उपाय

आजकालच्या लाइफ स्टाईलमध्ये शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊन नसा ब्लॉक होणं एक सामान्य समस्या बनली आहे.…

3 तास ago

लसणाचे औषधी गुणधर्म

लसणाच्या पाकळ्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म…

3 तास ago

‘आपले राष्ट्र, आपला स्वाभिमान’; शक्तिशाली भारतासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन

एकता, कर्तव्य, युवाशक्ती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून विकसित भारत घडविण्याचा संदेश मुंबई: भारत हा केवळ भौगोलिक…

3 तास ago

नीट पेपर लीकविरोधात केंद्राच्या कठोर भूमिकेला महाराष्ट्राचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंचे स्वागत

फास्ट ट्रॅक न्यायालये, १० वर्षांपर्यंत कारावास आणि १० कोटी दंडाच्या प्रस्तावित तरतुदींना शिंदेंचा पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या…

4 तास ago

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजे लढ्याचा शेवट नाही; मोदींनी देशाची माफी मागावी; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी…

4 तास ago