आरोग्य

मुतखडा आणि योग्य आहार कसा असावा

मुतखडा म्हणजे किडनी स्टोन या आजारांमध्ये आहाराचे महत्त्व खूप आहे.

चुकीचा आहार घेतल्यामुळे लघवीमध्ये कॅल्शियम, ऑक्सालेट, यूरिक ॲसिड यासारखे खनिज व क्षार या घटकांचे प्रमाण वाढल्यामुळे मुतखड्याचा त्रास होत असतो.

आहार कसा असावा

शहाळ्याचे पाणी, उसाचा रस, कुळथाचे कढण (सूप) हे तुम्ही घेऊ शकता.

आहारामध्ये चाकवताची भाजी, शेवग्याच्या शेंगा, मुळा, गाजर, कांदा यांचा समावेश करू शकता.

फळांमध्ये तुम्ही केळी, डाळिंब, द्राक्ष, लिंबू ,संत्री हे घेऊ शकता.

आहारामध्ये फायबर युक्त पदार्थ अधिक असावेत.

दररोज कमीत कमी सात ते दहा ग्लास पाणी प्यावे.

हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा.

अयोग्य आहार

हाय प्युरीनयुक्त पदार्थ अधिक खाल्ल्यामुळे लघवीमध्ये युरिक ऍसिडचे प्रमाण वाढते व त्यामुळे मूतखडे तयार होत असतात त्यामुळे तुम्ही प्युरीनयुक्त म्हणजे मांसाहार, मासे, अंडी यांचे प्रमाण कमी करावे

वांगी, टोमॅटोच्या बिया, भेंडी, फ्लॉवर, वाटाणा, कोबी खाणे टाळावे.

ज्या पदार्थांमध्ये ऑक्सालेट असतात असे पदार्थ म्हणजे बटाटा, चॉकलेट, बीट, सुकामेवा, गव्हाचा कोंडा, चहा, पालक हे पदार्थ कमी करावेत.

मिठाचे प्रमाण आहारामध्ये कमी करावे

लोणची, पापड, वेफर्स यासारखे खारट पदार्थ खाणे टाळावे.

खाण्याचा सोडा तसेच कोल्ड्रिंग असे पदार्थ खाणे टाळावे.

क्षारयुक्त पाणी पिण्याचे टाळावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

4 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

4 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

4 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

4 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

5 तास ago

अवैध सावकारांनी खरेदी खत करून घेतली असल्यास नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात…

रांजणगाव गणपती : निर्मलग्राम ग्रामपंचायत रांजणगाव गणपती यांच्या वतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बबन खेडकर…

6 तास ago