पारिजात ही एक औषधी वनस्पती आहे. याच्या फुलांना सुंदर सुवास असतो, पण त्याचे पाने औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. पारिजाताच्या पानांचा काढा हा पारंपरिक आयुर्वेदात संधिवात, अंगदुखी, वातविकार आणि ताप यावर उपयोगी मानला जातो.
फायदे
1) संधिवात व अंगदुखीवर उपाय
पारिजाताच्या पानांचा काढा प्यायल्याने सांधेदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी यासारखे त्रास कमी होतात.
2) वातशामक गुणधर्म
या पानांमध्ये नैसर्गिक वातहर गुणधर्म असल्यामुळे शरीरातील वातदोष कमी होतो.
3) अंगाला उब मिळते
हा काढा शरीरात उष्णता निर्माण करतो, ज्यामुळे थंडी, गळ्याचे विकार, आणि थकवा कमी होतो.
4) चालणे, हालचाल सुलभ होते
स्नायूंमध्ये लवचिकता येते, जडपणा कमी होतो आणि शरीराची हालचाल सुधारते.
५) सर्दी व तापावर उपयोगी
पारिजात काढा सर्दी, ताप व खोकला यावरही उपयोगी ठरतो — विशेषतः हिवाळ्यात.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…