आरोग्य

आल्याचा औषधी वापर

1) अंगावर सूज येते चमचाभर आलेरस घ्या. डायरेक्ट

२) कफाचा त्रास होतोय चमचाभर मधात आलेरस चमचाभर घ्या.

३) घशात खवखवणे त्रास सूज चमचाभर आलेरसात हळद घालून घ्या.

४) खोकला होतोय चमचाभर आलेरस घ्या मध हळद चिमूटभर दालचिनी, लवंग, मीरी पावडरीत जेष्ठमध पावडर सह.

५) दमा होतोय आलेरस घ्या दोन चमचे मधात.

6) पोटसाफ होत नाही बध्दकोष्ठ आहे चमचाभर आलेरस घ्या चमचाभर लिंबूरस चिमूटभर सैधव घालून.

७) उलट्या मळमळ होतेय चमचाभर आलेरस घ्या मध,गुळ घालून.

८) अजिर्ण होतय आलेरस घ्या चमचाभर लिंबूरसात

९) भूक लागत नाही चमचाभर आलेरस घ्या तेवढ्याच लिंबाच्या रसात,व मधात समभाग घेऊन.

१०) सर्दी पडसे होतेय आलेरस घ्या चमचाभर.मध,हळद किंचीत, कोरफड, मीरपुड ,दालचिनी चिमूटभर घालून.

११) आंगात कायम ताप रहातोय आलेरस चमचा भर घ्या.वरती कोंबट पाणी प्या.

१२) अर्धशीशी होतेय आलेरस घ्या चमचाभर डायरेक्ट.

१३) आलेरस, गुळ एकत्र करून नाकात दोन दोन थेंब रस नाकात टाकत अर्धशिशी, मायग्रेन यात आराम मिळतो.

१४) कंबर,पाठ,मांड्या, माकडहाड ,सांधे,दाढदुखी,वेदना, हातपाय दुखतात चमचाभर आलेरस घ्या डायरेक्ट.

१५) पोटात वायुगोळा, गँसेस, आलेरस चमचाभर.

१६) रोज चक्कर येतेय आलेरस चमचाभर घ्या.

१७) कुठल्याही प्रकारची वेदना आहे चमचाभर आलेरस घ्या.

१८) पँरँलिसस, फेशियल पाल्सी,पाल्सी,एम.एन.डी सारखे आजार आलेरस घ्या.

1९) श्वसन संबंधित आजार असलेल्या मंडळींनी चमचाभर आलेरस घ्या वा

कसे घ्यावे, कोणी घ्यावे यासंबंधी नियम…

१) आती पित्ताचा त्रास असलेल्या मंडळींनी रोज रस घेऊ नये.

२) उच्च रक्तदाब, अल्सर, कोड,पांढरे डाग,गुलाबी डाग असलेल्या मंडळींनी वाट्याला जाऊ नये.

३) श्वासाच्या तक्रारी असलेल्या सर्दी, पडसे कफ खोकला असलेल्या मंडळी नी आलेरस मधात घ्यावा.

४) कफ,वात प्रवृतीच्या मंडळींनी नेहमी घ्यायला हरकत नाही.

५) लहान मुलांसाठी छोटा चमचाभर देणे.

६) आलं कधीही फ्रीजमध्ये ठेऊ नये ते अग्नीतत्वा मधून बनलेले असल्याने फ्रीजमध्ये ठेवल्यास गुणधर्म नष्ट होतात.

७) कफरोगात मध हळदी बरोबर उत्तम परिणाम देते.

८) वेदना मध्ये डायरेक्ट घ्यावे.

९) पोटात आग,आग हातापायाची अंगाची आग,आग होणाऱ्या मंडळींनी वाट्याला जाऊ नये.

१०) गँसेस, वगैरे असतील तर लिंबू पाण्यात घ्यावे सैधव घालून.

११) कुठल्याही वेदना व वातविकारात डायरेक्ट आलेरस घ्यावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

12 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

15 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

15 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

16 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

16 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

16 तास ago