कारणे
जागरण करणे, जास्त तिखट खाणे, पोट साफ नसणे, पित्त होणे, अपचन होणे, उष्णता वाढणे, रोगप्रतिकारक शक्ति कमी होणे. व्यसन करणे.
उपाय
१) जेवणात गाईचे तूप व ताक घ्या. गुलकंद खा. ज्येष्ठमधाची कांडी चघळावी.
२) दुधाची साय आणि शंखजीरे मिक्स करुन तोंडातून लावा. हलका आहार घ्या.
३) वरील कारणे कमी करा. त्रिफळा चूर्ण घेऊन पोट साफ ठेवा.
४) दही उष्ण असल्याने जास्त खाऊ नका.
५) जाईची पाने किंवा तोंडलीची पाने किंवा पेरुची पाने किंवा उंबराची कोवळी कांडी चावून थुंका.
६) नियमित प्राणायाम करा. आवळा पदार्थ खा. एकाचवेळी सर्व उपाय करु नका.
जीभेची साले निघत असल्यास उपाय…
१) पुदिन्याची पाने आणि खडीसाखर मिक्स करुन चावून थुंकत रहा.
२) एक केळ गाईच्या दूधाबरोबर खावे.
३) त्रिफळाच्या काड्याने गुळण्या करा. जंतुसंसर्ग कमी होतो.
(सोशल मीडियावरुन साभार)
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…