आरोग्य

शरीरात पाण्याची सर्वात जास्त गरज असते कारण…

१) फिट राहण्यासाठी दररोज ८ ते १२ ग्लास (३ लिटर  पाणी) प्यावे. पाण्यामुळे शरीरातील घातक द्रव्ये(टोक्सीन) बाहेर टाकले जाते.
2) झोपून उठल्यानंतर १-२ ग्लास पाणी पिल्याने पोट साफ होते. आयुर्वेदानुसार जेवतेवेळी पाणी पियू नये.
३) कोणतेही पदार्थ खाण्याच्या १ तास अगोदर पाणी  प्यावे व जेवण  झाल्यावर १ तासानंतर पाणी प्यावे  यामुळे  अन्न  लवकर पचते आणि शरीरात चरबी होत नाही
४) वजन जास्त असलेल्या लोकांनी जेवणाच्या आधी १ते २ ग्लास पाणी पिल्यास जेवण कमी जाते आणि वजन  वाढण्याचे प्रमाण  कमी होते
५) पाण्यामुळे आपल्या शरीरातील रूक्षता (ड्रायनेस) कमी होतो. नारळ पाणी हे त्यात उत्तम ऊर्जा प्राप्त करुन देते.
६) पाण्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. त्वचेच्या  समस्या होत नाही. पाण्यामध्ये शून्य कॅलरी असते. लठ्ठपणापासून मुक्ती मिळते.
7) टरबूज ,स्ट्रोबेरी,नारळपाणी संत्री ,मोसंबी या सारखी  फळे पाण्याची कमतरता दूर करतात. यातून भरपूर उर्जा प्राप्त होते
8) भरपूर पाणी पिल्याने किडनी स्टोनचा त्रास होत नाही. पाणी हा आपला दिवसभराचा थकवा दूर करतो.
9) दररोज कोमट पाणी पिल्याने वजन हळूहळू कमी होते. तसेच वात होत नाही. व्यायाम करताना किंवा  जिममधे वर्क आउट करताना थोडया अंतराणे पाणी घ्या.
शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील आंबळे येथे विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह…

20 तास ago

शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; एका गावात हातभट्टी उध्वस्त तर दुसरीकडे गुटखा जप्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत गावठी हातभट्टीची…

21 तास ago

सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूरच्या तलाठ्याला अटक; २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला शासनाची मंजुरी; ९८ जणांवर गुन्हे, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात दोन ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचा छापा; मद्यसाठा जप्त

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात मारहाणीच्या दोन घटना; जागेचा वाद आणि शेळ्या-मेंढ्या चारण्यावरुन राडा

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात जागेच्या वादातून तसेच शेळ्या-मेंढ्या चारण्याच्या कारणावरुन मारहाणीच्या दोन स्वतंत्र घटना…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात वीजचोरीचे दोन गुन्हे दाखल; महावितरणला १३.६७ लाखांचा फटका

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीजमीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे…

2 दिवस ago