आरोग्य

उन्हाळ्यात महिला पडतात जास्त आजारी या ६ गोष्टी उन्हाळ्यात कराच उन्हाचा त्रास कमी…

1) सगळ्यात सामान्य पण महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे पाणी पित राहणे. उन्हाळ्यामध्ये शरीराला प्रचंड पाण्याची गरज असते. शरीर डिहायड्रेट होत राहते. त्याला सतत पाणी लागते.

2) भरपूर फळे खा. फळांमुळे शरीराला थंडावा मिळतो. पोटाला आधार मिळतो. शरीरही हायड्रेटेड राहते.

3) डोक्यावर पातळ कॉटनची ओढणी घ्या. उन्हाने डोके गरम होते. त्यामुळे चक्कर येते. डोकं गरम होऊ देऊ नका.

4) सतत चेहऱ्यावर व टाळूवर पाणी शिंपडत राहा. डोकं किंवा चेहरा कोरडा पडू देऊ नका.

5) शरीरासाठी मिळणाऱ्या योग्य त्या क्रिमचा वापर करा. मॉइश्चरायझर लावा. त्वचा कोरडी पडणार नाही याची काळजी घ्या.

6) अति उष्ण अन्न पदार्थ खाणे टाळा. बाहेरची उष्णता आधीच जास्त असते. मग शरीर आतूनही उष्ण झाल्यावर विविध आजार होतात.

7) उकडतं आहे म्हणून सतत थंड पाणी पिऊ नका. माठातील पाणी प्या. वाळ्याचे पाणी प्या. फ्रिजमधील पाण्यामुळे आजारपण येते.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

3 तास ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

10 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

10 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

1 दिवस ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago