महाराष्ट्र

अहमदनगरमधील बोअरवेलच्या अजब घटनेचा VIDEO Viral…

अहमदनगर: शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे एका घराजवळ बोअरवेल मारत असताना बोअरमधील पाणी बाहेर येऊ लागले. या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की बोअरवेलमध्ये टाकलेली मोटर पाण्यासोबत थेट हवेत उडू लागली.

पाण्याच्या प्रचंड वेगामुळे ही मोटर शंभर फूट उंच उडून शेजारी असलेल्या एका घरावर जाऊन पडली. सुदैवाने यावेळी घरामध्ये कोणी नव्हतं. त्यामुळे, जीवितहानी टळली आहे. मात्र, या अजब घटनेमुळे परिसरात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.

या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, बोअरवेलमध्ये पाणी इतक्या जोरात बाहेर येते की आधी त्याच्यासोबत पाईपही वरती उडू लागतो. यानंतर हा वेग आणखीच वाढतो अन् मग मोटरही हवेत उडते. हवेत शंभर फूट उंच उडून ही मोटर शेजारी असलेल्या घरावर जाऊन पडते. दीडशे फुटावर बोरवेल गेल्यानंतर पाण्याचा प्रवाह सुरू झाला.

Video: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी…

Video: इंदोरीकर महाराजांच्या घरात शिरला बिबट्या अन्…

Video: नागाच्या जवळ जाऊन काढत होता व्हिडिओ अन्…

Video: भला मोठा लांब किंग कोब्रा आणि अजगराची झुंज…

Video: दुचाकीवर कोंबड्या, श्वानासह किती जण बसलेत मोजाच…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाई मध्ये सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

3 मि. ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

7 दिवस ago