शिरुर (तेजस फडके): मावळ येथील कोथुर्णे गावातील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर तिची झालेली हत्या खुपच वेदनादायी आहे. त्यामुळे पिडीत चांदेकर कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून मानव विकास परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक-अध्यक्ष अफसर शेख, राष्ट्रीय उपाध्यक्ष दिपक चौधरी, प्रदेशाध्यक्ष बळवंत मनवर, राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्ष जयश्री अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या माध्यमातून शिरुर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
शिरुर तालुक्यातील ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संतोष कुटे, शिरुर तालुका महिला अध्यक्ष संगीता रोकडे, शिरुर तालुका युवक अध्यक्ष दिपक फलके, उपाध्यक्ष विजय थोरात, सचिव आरती शिंदे, कायदा सल्लागार मिना गवारे, संपर्क प्रमुख किरण पिंगळे, सदस्य नामदेव रोकडे, सागर सारंगधर यांनी आज (दि. 5) रोजी शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांना निवेदन देण्यात आले. तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…