शिरूर तालुका

शिरुर तालुका सोशल मीडिया सचिव पदी अक्षय हराळ यांची निवड!

मांडवगण फराटा: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या शिरुर तालुका सोशल मीडिया सचिव पदी अक्षय जयसिंग हराळ यांची निवड करण्यात आली आहे.

मंडवगण फराटा येथील सामाजिक कार्यकर्ते अक्षय हराळ यांना शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार व रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संभाजी फराटे, माजी संचालक दत्तात्रय फराटे व मांडवगणच्या माजी सरपंच लतिकाताई जगताप यांच्या हस्ते निवडीचे पत्र दिले.

मिळालेल्या पदाचा वापर गोरगरीब जनतेला शासकीय लाभ मिळण्यासाठी केला जाईल तसेच देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचे विचार जनतेपर्यंत पोहचण्यासाठी रात्रंदिवस काम केले जाईल, असे अक्षय हराळ यांनी सांगितले.

सोशल मीडियावर तलवार दाखवली; शिरूर पोलिसांची धडक कारवाई…

कोंढापुरी येथील संगिता पिटर यांची आझाद समाज पार्टीच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी निवड

उद्योजक गणेश काळे यांची अध्यक्षपदी निवड!

आझाद समाज पार्टीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी सुरेखा गायकवाड यांची निवड

शिरुर तालुक्यातील स्वप्नील गायकवाड यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

1 दिवस ago