bapu-kale-sarpanch-nimgaon
शिरूर: निमगाव म्हाळुंगीचे (ता. शिरूर) सरपंच बापूसाहेब काळे यांची पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र संस्थापक प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दिले आहे. शिरूर तालुक्यातून बापूसाहेब काळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रदेश सरचिटणीस विवेक ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत मोरे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रदीप माने, महिला जिल्हाध्यक्ष तथा चिंचोशी सरपंच उज्वलाताई गोकुळे, प्रसिद्ध निवेदक प्रा. डॉ. सुनील धनगर, भाजपा शिरूर तालुका माजी सरचिटणीस गोरक्ष काळे, दिलीप चव्हाण, हभप ईश्वर महाराज डुबे, विक्रम साकोरे, बाबुराव चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
निवडीनंतर बापूसाहेब काळे म्हणाले, ‘आपल्या सर्वांच्या आशिर्वादामुळे माझी पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्व सरपंच यांना योग्य न्याय देण्याचे काम करून प्रत्येक गावाचा अधिक चांगल्या प्रकारे विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहे.’
निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचांनी गावातील युवक-युवतींना घडवले मोफत रायगड दर्शन!
निमगाव म्हाळुंगी येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन!
निमगाव म्हाळुंगी येथील माजी सैनिकांनी जपला माणुसकीचा झरा…
निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांना सह्याद्रीरत्न पुरस्कार प्रदान!
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…