शिरूर: सणसवाडी (ता. शिरूर) येथील माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त माहेर संस्थेत अन्नदान करण्यात येऊन सामाजिक बांधिलकी जपणायत्वाली आहे.
माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सणसवाडी येथील माहेर संस्थेत अन्नदान करण्यात आले. या एकी माहेर संस्थेच्या वतीने त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. वाढदिवसाचा केक कापण्यात आला. तसेच उपस्थितांनी त्यांचे आभार मानत दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुभाष दरेकर, अनिल गोटे व मित्र परिवार यांच्यावतीने हे स्नेहभोजन देण्यात आले. माजी चेअरमन सुहास दरेकर, निलेश दरेकर, रामभाऊ दरेकर, प्रशांत दरेकर, बाळकृष्ण दरेकर, योगेश दरेकर व माहेर संस्थेमधील स्टाफ आणि मान्यवर उपस्थित होते.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…