अवैध नागरिकांना दिलेली २३७ बोगस जन्मप्रमाणपत्रे महिन्याभरात ताब्यात घ्या; महापौर रितू तावडे

मुंबई: मुंबईत अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांना दिलेली २३७ बोगस जन्मप्रमाणपत्रे एक महिन्याच्या आत ताब्यात घेण्याचे आदेश रितू तावडे यांनी दिले. तसेच शहरातील फेरीवाल्यांच्या जन्मप्रमाणपत्रांसह इतर कागदपत्रांची सखोल तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर संजय घाडी, भाजपचे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अवैध दारु वाहतुकीचा पर्दाफाश; कारेगाव येथून लाखोंचा मुद्देमाल जप्त

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यात अवैध दारु वाहतुकीचा गंभीर प्रकार समोर आला असून रांजणगाव MIDC पोलिसांनी कारेगाव येथील यश इन चौक परिसरात मोठी कारवाई करत तब्बल ४ लाख ४९ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बेकायदा दारु वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी रात्री १.३० […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC परिसरात बेकायदेशीर दारू वाहतुकीचा पर्दाफाश; दोन तरुणांना अटक 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर देशी दारु वाहतुकीवर मोठी कारवाई करत पोलिसांनी दोन तरुणांना रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून सुमारे ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. सदरची कारवाई दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.१५ वाजता राजमुद्रा चौक, हॉटेल कृष्णराज […]

अधिक वाचा..

अवैध गॅस रिफिलींग, ऑनलाईन बिंगो जुगार व देशी दारू अड्यांवर LCB ची एकाच दिवशी मोठी कारवाई

4 गुन्हे दाखल, 7 आरोपींवर कारवाई; 3 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त नगर: अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जिल्ह्यात विविध ठिकाणी एकाच दिवशी छापे टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ऑनलाईन बिंगो जुगार, अवैध गॅस रिफिलींग तसेच अवैध […]

अधिक वाचा..

क्राइम ब्रँचच्या धडक कारवाईत हवाला आणि बेकायदेशीर चलन रॅकेटचा पर्दाफाश

२ कोटी रुपये, ६१ किलो चांदी जप्त कानपुर: कानपूरमध्ये कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांवर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. क्राइम ब्रँचच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे धनकुट्टी परिसरातील एका घरावर छापा टाकत हवाला आणि बेकायदेशीर चलन व्यवहार करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २ कोटी रुपयांची रोकड आणि […]

अधिक वाचा..

अहिल्यानगर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील अवैध वाळू उपसा प्रकरणी वकिलाला जीवघेणी मारहाण

नागपूर: अवैध वाळू उपसा प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील टेंभुर्णे येथील तरुण वकील पांडुरंग तोडकर याच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला. ही मारहाण केल्यावर याच वकिलाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन माध्यमातून काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुद्दा उपस्थित केला. अवैध वाळू उपसा प्रकरणी पोलिसांना पांडुरंग तोडकर माहिती देत असल्याच्या संशयाने वाळू माफियांनी हा […]

अधिक वाचा..

अरणगाव हद्दीत अवैध मुरुम उत्खनन महसूल विभागाची निष्क्रीयता; ग्रामस्थांचा संताप

न्हावरे (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील अरणगाव गावठाण हद्दीत शासनाची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर मुरुमाचे उत्खनन झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. गावातीलच काहींनी संगनमत करून जेसीबी (एम एच ४२ बी जे ९७४६) व ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे उत्खनन केले असून, उत्खनन केलेला मुरुम रस्त्यावर टाकण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी तक्रारदार राजेंद्र बापूराव टेमगिरे […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात फॉरेस्टच्या मोकळ्या जागेत बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर शिरूर पोलिसांचा छापा

सहा जण अटकेत शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठण गावाच्या हद्दीत फॉरेस्टच्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या बेकायदेशीर तीनपत्ती जुगार अड्ड्यावर शिरूर पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई (दि. ५) ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास करण्यात […]

अधिक वाचा..

शिरूर शहर व तालुक्यात बेकायदा गतीरोधकांचा हैदोस; अपघातांमध्ये वाढ, नागरिकांमध्ये संताप

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरासह संपूर्ण तालुक्यात रस्त्यांवर बेकायदेशीर व अशास्त्रीय पद्धतीने उभारण्यात आलेल्या गतीरोधकांमुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्याचबरोबर वाहनांच्या देखभालीवर मोठा खर्च ओढवत आहे, तर अनेक रस्त्यांवर वाहनांची प्रचंड कोंडी निर्माण होत असल्याने वाहतूक व्यवस्थेवर ताण येत आहे. पुणे – नगर राष्ट्रीय […]

अधिक वाचा..

स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यांवर धडाकेबाज कारवाई, तीन ठिकाणी धाड टाकतचार आरोपी जेरबंद अन….

१२ किलो गांजा व ₹३.५६ लाखांचा गुटखा जप्त शिरूर (अरुणकुमार मोटे): स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम राबवत तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून १२ किलो गांजा व ३ लाख ५६ हजार रुपयांचा गुटखा असा एकूण सुमारे पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या वेगवेगळ्या कारवायांमध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली असून, शिरूर […]

अधिक वाचा..