Land

कांजुरच्या मेट्रो सहाच्या कारशेड मध्ये जमीन घोटाळा; आदित्य ठाकरे

मुंबई: शिवसेना नेते, युवासेनाअध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मिधे आणि फडणवीस सरकारवर कांजूरमार्ग मधील मेट्रो कार शेड मुद्द्यावरना घेरत. या कारशेडच्या…

1 वर्ष ago

शिरुर तालुक्यात संस्थेतील लोकांना 10 गुंठे जागा देतो असे सांगून १ कोटी ६ लाखांची केली फसवणूक

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील माऊली सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या संस्थेतील लोकांना 10 गुंठे जागा देतो, असे सांगून त्यांच्याकडून…

1 वर्ष ago

ब्रिटानिया कंपनीकडून शेतकऱ्याच्या जमिनीतून अवैध्यरीत्या मुरुम चोरी, प्रशासनाची कारवाई करण्यास टाळाटाळ?

शिरुर (अरुणकुमार मोटे): ढोकसांगवी (ता. शिरूर) येथील ब्रिटानिया डेअरी प्रा.लि. या कंपनीकडून शेजारील शेतकरी ऋषिकेश काळूराम मलगुंडे याच्या शेतातून अनधिकृतरीत्या…

1 वर्ष ago

त्या बँकेला तारण दिलेली जमीन परस्पर विक्री

शिक्रापूर पोलिसांत दोघा बापलेकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील ताथवडेवस्ती येथील एका शेतकऱ्याने बँकेला तारण…

1 वर्ष ago

गायरान जमीन वाटप प्रकरणी विद्यमान मंत्र्यांची सखोल चौकशी करा; अजित पवार

नागपूर: तत्कालीन महसूल राज्यमंत्री आणि विद्यमान कृषीमंत्री यांनी गायरान जमीन नियमबाह्य पद्धतीने वाटप केली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला…

1 वर्ष ago

त्या झिरो तलाठ्याने लावले जमिनीला स्वतःचे नाव

तत्कालीन तलाठ्यासह झिरो तलाठ्यावर शिक्रापूर पोलिसांत गुन्हे शिक्रापूर (शेरखान शेख): पारोडी (ता. शिरुर) येथील तलाठी यांच्या कार्यालयात कामाला असेलल्या खाजगी…

1 वर्ष ago

भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार चार पट अधिक मोबदला..!

भूसंपानाची प्रक्रिया चार महिन्यात पूर्ण होणार... औरंगाबाद-नगर-पुणे महामार्गात जमिनी भुसंपादित शेतकऱ्यांना रेडी रेकनरच्या चार पट अधिक मोबदला मिळणार असल्याचे एका…

1 वर्ष ago

शिरुर नगरपरीषदेच्या व्यापारी संकुलाच्या भुमिपुजपनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीकडून हायजॅक

इतर पक्षांना डावलल्याने नाराजीचा सुर शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगरपरिषदेत लुडबुड करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून वारंवार होत आहे. शिरुर…

1 वर्ष ago

औरंगाबाद-अहमदनगर-पुणे महामार्गात ‘ह्या’ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार…

औरंगाबाद: National Highways Authority of India (NHAI) द्वारे 225 किमी पुणे-अहमदनगर-औरंगाबाद द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्रातील पैठण आणि अहमदनगर प्रदेशांमधून मार्ग…

1 वर्ष ago

शिरुर तालुक्यात सैनिक पत्नीची जमीन खरेदी करत फसवणूक

तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक कार्यालयात केले होते खरेदीखत शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे…

1 वर्ष ago